Naval Ship Repair Yard Bharti 2024 | 10वी पास ITI उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी लगेच करा अर्ज..!

Naval Ship Repair Yard Bharti 2024 नमस्कार मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर माहिती तुमच्या साठी तर मित्रांनो नेव्हल शिप रिपेयर यार्ड या विभागामध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये 10वी, आयटी आय, डिप्लोमा किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असाल तर अर्ज करू शकता. मित्रांनो जे या भरती साठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज करण्याची अंतिम दिनांक 16 सप्टेंबर 2024 आहे. तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. आणि या भरती संदर्भातील जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, इ याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Instagram Group Follow करा

एकुण जागा – 240

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार भरती ( Apprenticeship )

शैक्षणिक पात्रता –

01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

02) उमेदवार मान्य प्राप्त औधौगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विभागांमध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 16 ते कमाल 21 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

अर्ज फिस – अर्ज फिस नाही.

महत्वाची माहिती –

अर्ज पद्धतऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक16 सप्टेंबर 2024
पगारवेतननुसार
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याचा पत्ताAdmiral अधिक्षक (प्रभारी अधिकारी),अप्रेंटीस ट्रेनिंग स्कुल,नेव्हल शिपयार्ड,नेव्हल बेस,कोची – 682004

महत्वाच्या लिंक्स –

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अर्ज पाठविण्याचा पत्ताAdmiral अधिक्षक (प्रभारी अधिकारी),अप्रेंटीस ट्रेनिंग स्कुल,नेव्हल शिपयार्ड,नेव्हल बेस,कोची – 682004
WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top