उत्तर मध्य रेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार भरती 2023 | North Central Railway Apprentice Bharti 2023

Instagram Group Follow करा

NCR Apprentice Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्तर मध्यरेल्वे मध्ये शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या मध्ये सांगितले आहे की विविध पदांच्या जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.आणि त्या संदर्भातील संपूर्ण माहिती खालील लेखात आपण सविस्तर दिलेली आहे त्यामध्ये अर्ज करण्याची वेबसाईट अर्ज करण्याची अंतिम तारीख अश्या प्रकारे सविस्तर माहिती दिली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

NCR Apprentice Recruitment Vacancy Details 2023

एकण जागा – 1664 जागा

पदांचा तपशील – शिकाऊ उमेदवार भरती ( जाहिरात काळजीपूर्वक वाचा)

NCR Apprentice Recruitment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

1) किमान 50 % गुणासह इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

NCR Apprentice Recruitment Age Limit Details 2023

वयाची अट –

दिनांक – 14 डिसेंबर 2023 रोजी किमान 15 ते कमाल 24 वर्षे आहे.

वयाची सुट –

SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील.

NCR Apprentice Recruitment Fees Details 2023

फिस –

Open / OBC / EWS – 100 ₹/-

SC /ST/PwBD/Women – नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 डिसेंबर 2023

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🔘 अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा

NCR Apprentice Recruitment How to Apply Details 2023

1) RRC NCR शिकाऊ अधिसूचना 2023 मधून पात्रता तपासा.

2) खाली दिलेल्या Apply Online Link वर क्लिक करा किंवा rrcpryj.org या वेबसाइटला भेट द्या.

3) (अर्ज भरा) सर्व माहिती सविस्तर भरा

4) आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करा.

५) फी भरा.

6) अर्जाचा फॉर्म डाऊनलोड करा.

🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top