NICL Requirment 2023 नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये 274 पदांसाठी भरती 2023

Instagram Group Follow करा

NICL Requirment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये 274 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्र ते विषयी जाणून घ्या आणि मगचं अर्ज दाखल करा यामध्ये विविध पदांसाठी विविध जागांंसाठी भरती करण्यात येणार असुन या भरतीसाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांच्या कडुन अर्ज मागविण्यात आले आहेत या भरती‌ अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2023 तर मित्रांनो या अगोदर अर्ज करणे अनिवार्य आवश्यक आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जात नाही.

तर मित्रांनो या भरती साठी अर्ज करताना सर्व कागदपत्रे माहिती काळजीपूर्वक अपलोड करायचे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात Notification काळजीपूर्वक वाचावी आणि त्यानंतर अर्ज करावा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. आणि आपण यामध्ये एकूण जागा, पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता,वयाची अट. व अर्जाविषयी सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार खालील लेख काळजीपूर्वक वाचा.

NICL Requirment Vacancy Details 2023

एकूण जागा – 274

पदांचा तपशील –

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
01)प्रशासकीय अधिकारी (AO) Specialist142
02)प्रशासकीय अधिकारी (AO) Generalist132

NICL Requirment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01)प्रशासकीय अधिकारी (AO) SpecialistMBBS/MD/LLB/MS/ICAI/ICWA/BE/BTECH/ME/MTECH/COMPUTER SCIENCE/ AUTO MOBILE पदवीधर असणे आवश्यक आहे.
02)प्रशासकीय अधिकारी (AO) Generalist60% गुणांसह कोणत्याही शाखेतून पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

NICL Requirment Age Limit Details 2023

वयाची अट – 01 डिसेंबर 2023 रोजी

किमान उमेदवाराचे वय 21 ते कमाल वय 30 वर्ष असणे आवश्यक आहे.

वयाची सुट

OBC उमेदवारांना – 03 वर्ष सुट आहे.

SC / ST उमेदवारांना – 05 वर्ष सुट आहे.

NICL Requirment Important Highlights Details 2023

🕞 अर्ज करण्याची अंतिम तारीख22 जानेवारी 2024
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
📍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

NICL Requirment Fees Details 2023

अर्जाची फीस –

सामान्य – 1000 /- रूपये

SC / ST / PWD – 250

NICL Requirment Apply Online Details 2023

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटयेथे क्लिक करा
📣 जाहीरात PDF NOTIFICATIONयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

NICL Requirment How To Apply Online Details 2023

असा करा अर्ज –

01) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील पध्दती वापरा आणि अर्ज दाखल करा.

02) वरील ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वर क्लिक करा.

03) मित्रांनो आता तुम्ही होमपेजवर पोहचला आहात.

04) आता तुम्हाला सर्व भरतीसह एक नवीन पेज तुम्हाला दिसत असेल.

05) तर आत्ता तुमच्या समोर प्रशासकीय अधिकारी पेज दिसेल त्यावर क्लिक करा.

06) आता नवीन साईन इन Opstion वर क्लिक करा.

07) तुमची माहिती भरून नोंदणी करा आणि नवीन नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार करू घ्या.

08) आता नोंदणी क्रमांकासह ऑनलाईन अर्ज दाखल करा.

09) फॉर्म भरण्या अगोदर सर्व कागदपत्रे व्यवस्थित तयार ठेवा.

10) अर्ज हा वरील दिलेल्या वेबसाईटवरचं स्विकारले जाईल व दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर अर्ज स्विकारले जाणार नाही.

11) अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2023 आहे

12) अर्ज शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे.

13) अर्ज दाखल करताना सर्व कागदपत्रे, माहिती, अर्ज फिस, सर्व माहिती सविस्तर भरा.

14) अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर एकदा परत चेक करा आणि त्यानंतर अर्ज सबमिट करा.

15) अर्ज पूर्ण पणे भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.

अश्याचं प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आणि लवकर लवकर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या वाटसअप आणि टेलिग्राम ग्रुप करायला विसरू नका.आणी अशी अश्या करतो कि वरील सर्व माहिती आपल्याला समजली असेल.

➖➖➖ ENGLISH ➖➖➖

NICL Requirment 2023 नॅशनल इन्शुरन्स कंपनी मध्ये 274 पदांसाठी भरती 2023

NICL Requirment 2023 Hello Students and Friends National Insurance Company has started the recruitment process for 274 posts advertisement is released which candidates are interested and eligible.

So friends, while applying for this recruitment, upload all the documents carefully before applying, read the advertisement notification carefully and then apply and for more information visit the official website.

NICL Requirment Vacancy Details 2023

Total seats – 274

Details of Posts –

Post No Post Name Position No
01)Administrative Officer (AO) Specialist प्रशासकीय अधिकारी142
02)Administrative Officer (AO) Generalist प्रशासकीय अधिकारी132

NICL Requirment Education Details 2023

Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01)Administrative Officer (AO) Specialist प्रशासकीय अधिकारीMust be Graduate of MBBS/MD/LLB/MS/ICAI/ICWA/BE/BTECH/ME/MTECH/COMPUTER SCIENCE/ AUTO MOBILE.
02)Administrative Officer (AO) Generalist प्रशासकीय अधिकारीMust have graduated from any stream with 60% marks.

NICL Requirment Age Limit Details 2023

Age Requirement – ​​As on 01 December 2023

Minimum candidate age should be 21 years and maximum age should be 30 years.

age exemption –

For OBC candidates – 03 years relaxation.

For SC / ST candidates – 05 years relaxation.

NICL Requirment Important Highlights Details 2023

Important information –

🕞 Last date to apply22 January 2024
🔅 Method of ApplicationOnline
📍 Job Location Place of employmentAll India

NICL Requirment Fees Details 2023

Application Fee – अर्जाची फीस

General – 1000/- RS

SC / ST / EWS – 250 /- RS

NICL Requirment Apply Online Details 2023

Important Links –महत्वाच्या लिंक्स

🖥️ Online application websiteClick Here
📣 Advertising Notification PDFClick Here
🌐 Official website अधिकृत वेबसाईटClick Here
🪀 Join WhatsApp groupClick Here
🪀 Join the Telegram groupClick Here

NICL Requirment How To Apply Online Details 2023

Apply like this –

01) Use the following method to apply online and submit the application.

02) Click on the link to apply online.

03) Friends, you have reached the homepage.

04) You will see a new page with all the recruitments.

05) Now the Administrative Officer page will appear in front of you, click on it.

06) Click on the new sign in option that appears.

07) Register by filling your information and create a new registration number and password.

08) Submit online application with Aata registration number.

09) Keep all the documents properly prepared before filling the form.

10) Application will be accepted on above given website and application will not be accepted on any other website.

11) Last date to apply is 22 January 2023

12) It is mandatory to apply before the last date of application.

13) Fill all documents, information, application fee, all information in detail while filing application.

14) After filling the application form completely, check back once and then submit the application form.

15) After filling the application completely, download the application copy.

Don’t forget to join our WhatsApp and Telegram groups for such detailed information and to get quick updates. And we hope that you understand all the above information.

NICL Requirment Education Details 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top