
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान येथे विविध पदांच्या 80 जागांची भरती निघाली आहे आज त्यांनी जाहीर प्रसिद्ध केली आहे अर्ज कसा करावा आश्या प्रकारे सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे
Contents
NIELIT Bharti Details 2023
एकूण जागा – 80 जागा
पदांचा तपशील – Post Details
S.R. | पदाचे नाव | एकूण जागा | शैक्षणिक पात्रता |
1) | Draftsman | C 05 | (1)10वी उत्तीर्ण (2) ITI (मेकॅनिकल) (3) 06 वर्षे अनुभव |
2) | Lab Assistant | B 05 | 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 10वी उत्तीर्ण + 04 वर्षे अनुभव |
3) | Lab Assistant | A 20 | 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव |
4) | Tradesman | B 26 | (1) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स) |
NIELIT Vacancy Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी – General / OBC – 200 ₹/- 1) महिला / SC / ST / PWD – 0 ₹/-
NIELIT Vacancy Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – 31 ऑक्टोबर 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC साठी 3 वर्षे राहील
NIELIT Vacancy Recruitment Apply Online 2023
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
जाहीरात PDF DOWNLOAD | येथे क्लिक करा |
नमस्कार मित्रांनो अधिक माहिती साठी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 – ऑक्टोबर 2023
आश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडियाला जोडायला विसरू नका..!
वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |