राष्ट्रीय उद्योजक आणि लघु उद्योग विकास संस्थेत भरती 2024 NIESBUD Requirment 2023

NIESBUD Requirment 2023 राष्ट्रीय उद्योजक आणि लघु उद्योग विकास संस्थेत मध्ये भरती करण्यात येणार आहे या संस्थेने आज त्यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाहिराती (Notification) प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ज्यांना ज्यांना अर्ज दाखल करायचा आहे. ते अर्ज करू शकतात अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख, पदाचे नाव, पद संख्या, वयाची अट, अर्जाची फीस, अर्ज करण्याची लिंक या सह सविस्तर माहिती आपण खालील लेखा मध्ये दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

आणि अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज दाखल अर्ज दाखल करताना सर्व कागदपत्रे / माहिती व्यवस्थित अपलोड करून अर्ज सबमिट करा अधिक माहितीसाठी राष्ट्रीय उद्योजक आणि लघु उद्योग विकास संस्थेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

NIESBUD Requirment Vacancy Details 2023

एकूण जागा – 142

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
01)प्रकल्प सल्लागार100
02)सिस्टम विश्लेषक / विकसक05
03)कार्यक्रम समन्वयक15
04)वरिष्ठ सल्लागार04
05)सल्लागार गट 108
06)सल्लागार गट 204
07)तरुण व्यावसायिक16

NIESBUD Requirment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01)प्रकल्प सल्लागार01) संबंधित विभागामध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
.02) 1 वर्ष अनुभव असणे आवश्यक
02)सिस्टम विश्लेषक / विकसक01) संबंधित विभागामध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) 2 ते 5 वर्ष अनुभव असणे आवश्यक
03)कार्यक्रम समन्वयक01) संबंधित विभागामध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) 2 ते 3 वर्ष अनुभव असणे आवश्यक
04)वरिष्ठ सल्लागार01) संबंधित विभागामध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) 15 वर्ष अनुभव असणे आवश्यक
05)सल्लागार गट 101) संबंधित विभागामध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.0
2) 15 वर्ष अनुभव असणे आवश्यक
06)सल्लागार गट 201) संबंधित विभागामध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.0
2) 8 वर्ष अनुभव असणे आवश्यक
07)तरुण व्यावसायिक01) संबंधित विभागामध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.0
2) 1 वर्ष अनुभव असणे आवश्यक

NIESBUD Requirment Age Limit Details 2023

वयाची अट –

पद क्रमांक 01,02,03 – उमेदवाराचे वय 45 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 04 – उमेदवाराचे वय 65 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

NIESBUD Requirment Fees Details 2023

अर्जाची फीस – नाही

NIESBUD Requirment Apply Online Details 2023

महत्वाच्या लिंक्स –

🖥️ ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ताThe Director, NIESBUD, A-23, Sector-62, Institutional Area, NOIDA – 201 309 (U.P.).
📣 जाहिरात PDF Notificationयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट official website –येथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

➖➖➖➖➖➖➖➖➖ ENGLISH ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राष्ट्रीय उद्योजक आणि लघु उद्योग विकास संस्थेत भरती 2024 NIESBUD Requirment 2023

NIESBUD Requirement 2023 National Entrepreneurs and Small Industries Development Institute has released a notification on its official website today. So those who want to apply. They can apply the application should be done online, the detailed information including the last date of application, post name, post number, age requirement, application fee, application link is given in the below article.

And before applying read the advertisement carefully and submit the application by properly uploading all the documents / information while submitting the application.

NIESBUD Requirment Vacancy Details 2023

TOTAL POST – 142

POST NAME –

NUMBER OF POST POST DETAILSNUMBER OF POST
01)Project Consultant100
02)System Analyst / Developer05
03)Program Coordinator15
04)Senior Consultant04
05)Advisory Group 108
06)Advisory Group 204
07)Tarun Professional16

NIESBUD Requirment Education Details 2023

Education Cafeteria –

NUMBER OF POST POST DETAILS EDUCATION CRITERIA
01)Project Consultant01) Must have passed graduation in relevant department.
02) Must have 1 year experience
02)System Analyst / Developer01) Must have passed graduation in relevant department.
02) Must have 2 to 5 years experience
03)Program Coordinator01) Must have passed graduation in relevant department.
02) Must have 2 to 3 years experience
04)Senior Consultant01) Must have passed graduation in relevant department.
02) Must have 15 years experience
05)Advisory Group 101) Must have passed graduation in relevant department.
02) Must have 8 years experience
06)Advisory Group 201) Must have passed graduation in relevant department.
02) Must have 15 years experience
07)Tarun Professional01) Must have passed graduation in relevant department.
02) Must have 1 year experience

NIESBUD Requirment Fees Details 2023

Application Fee – No

NIESBUD Requirment Apply Online Details 2023

Important links –

🖥️ Address for sending offline applicationThe Director, NIESBUD, A-23, Sector-62, Institutional Area, NOIDA – 201 309 (U.P.).
📣 Advertisement PDF NotificationClick here
🌐 Official websiteClick Here
Click here
Click here

2 thoughts on “राष्ट्रीय उद्योजक आणि लघु उद्योग विकास संस्थेत भरती 2024 NIESBUD Requirment 2023”

    1. मनापासून धन्यवाद कायम अश्याचं प्रकारे प्रेरणा देत अजून जोमाने काम करू

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top