NPCIL Bharti 2025 | न्युक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

NPCIL Bharti 2025 नमस्कार मित्रांनो न्युक्लियर पावर कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात NPCIL Bharti 2025 यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती विविध पदे भरली जाणार आहेत. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 01 एप्रिल 2025 आहे. तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. या संदर्भातील जाहिरात व सविस्तर माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

NPCIL Requirment Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 391

पदांचे नाव –

पद क्रमांकपदांचे नावपद संख्या
01)कंटेगरी 1 – स्टायपेडरी ट्रेनी / साइंटिफिक असिस्टंट (ST/SA)82
02)कंटेगरी 2- स्टायपेडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/Technician)226
03)साइंटिफिक असिस्टंट -B45
04)असिस्टंट ग्रेड -1(HR)22
05)असिस्टंट ग्रेड-1 (F&A)04
06)असिस्टंट ग्रेड -1(C&MM)10
07)नर्स -A01
08)टेक्निशियन/C(X-RAY Technician)01

NPCIL Requirment Education Details in Marathi 2025

शैक्षणीक पात्रता –

पद क्र. 01) – 60% गुणासह इजिनिअरिग डिप्लोमा (Electrical/Mechanical/Instrumentation/Electronics) 60%गुणासह B.Sc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.पुढील विषयांसह (Physics, Chemistry & Mathematics)

पद क्रमांक 02) – 1) 50%गुणासह 10वी उत्तीर्ण 2) मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Instrument Machanic, Electrician, Electronics Mechanic,Fitter,Turner, Machinist, Draughtsman – Civil , Draughtsman – Mechanical यापैकी कोणत्याही ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 03) – 60% गुणासह इजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/Electrical/Instrumentation/Electronics/Mechanical)/60% गुणासह BSc.(computer science)/BSc.(Statistics) विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 04) – मान्य प्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 05) – मान्य प्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 06) – मान्य प्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 07) – 12वी उत्तीर्ण+नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा किंवा BSc. (Nursing) किंवा नर्सिंग “A” प्रमाणपत्र+3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 08) – 1) 12वी (विज्ञान ) उत्तीर्ण 2) मेडिकल रेडोओग्राफी /एक्स – रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र 3) 02 वर्षा अनुभव असणे आवश्यक आहे.

NPCIL Requirment Age Limit Details in Marathi 2025

वयाची अट – 01 एप्रिल 2025 रोजी

पद क्रमांक 01 & 08 – उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 02 – उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 24 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 03 & 07 – उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

पद क्रमांक 04 & 06 – उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

NPCIL Requirment Fees Details 2025

अर्जाची फीस –

पद क्रमांक -1,4, 5, 6, 7 & 8 – General/OBC/EWS: ₹100/-रुपये .

पद क्रमांक – 2, 3 & 7 – General/OBC/EWS: ₹150/- रूपये.

SC/ST/ExSM/PWD/महिला – नाही.

NPCIL Requirment Application Process Details 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक01 एप्रिल 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणीनियमानुसार

NPCIL Requirment Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 Whatsapp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन केलायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top