
Contents
PCMC Apprenticeship Requirment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी आस्थापनेवर शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एक वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार भरती साठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे मनपाचे अधिकृत वेबसाईट www.pcmcindia.gov.in वर करा अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 नोव्हेंबर 2023 अगोदरच अर्ज करणे अनिवार्य आहे.
PCMC Apprenticeship Bharti Details 2023
एकूण जागा – 303
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार भरती ( कृपया जाहिरात सविस्तर वाचा)
PCMC Apprenticeship Bharti Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
1) किमान 10 वि पास आवश्यक.
2) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून Electrician ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण आवश्यक.
PCMC Apprenticeship Bharti Age Limit Details 2023
वयाची अट – किमान 18 ते कमाल 38 वर्षे आहे
PCMC Apprenticeship Bharti Exam Fee Details 2023
अर्जाची फी – फी नाही
नोकरी ठिकाण – पुणे महापालिका
PCMC Apprenticeship Bharti Apply Link Details 2023
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहीरात PDF | येथे क्लिक करा |
वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |