PCMC Requirment 2023 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती 2023

Instagram Group Follow करा

PCMC Requirment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर ज्यांना ज्यांना अर्ज करायचे आहेत आणि जे इच्छुक उमेदवार आहेत ते अर्ज करू शकता. जे उमेदवार पात्र असतील त्यांना करता येणार आहे. तर मित्रांनो अर्ज ऑफलाईन पद्धतीने मुलाखती द्वारे भरती करण्यात येणार आहे .ही भरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे अधिकृत पणे भरण्यात येणार आहे. तर त्यांनी अर्ज करण्याचे व मुलाखतीचे ठिकाण आणि जाहिरात‌‌ अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो ज्या उमेदवारांना या भरती मध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी अगोदर जाहिरात वाचून घ्या आणि जाहिरात मध्ये मुलाखतीचे ठिकाण, नोकरी ठिकाण, अर्ज कुठे आणि कधी जमा करायचा अश्या सर्व माहिती साठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.

PCMC Requirment Vacancy Details 2023

एकूण जागा – 80

पदांचा तपशील –

पद क्रमांकविभागाचे नावकन्सल्टंट ज्युनिअर कन्सल्टंट रजिस्ट्रार हाऊसमन
01)स्त्री रोग तज्ज्ञ विभाग050509
02)भुलतज्ञ – delusional0409
03)बालरोग तज्ञ विभाग010813
04)फिजिशन – physician0104
05)रेडीओलाॅजी विभाग0301
06)सर्जन0202
07)अस्थीरोग तन्ज्ञ0305
08)नेत्ररोग तज्ञ विभाग02
09)कान,नाक,घसा विभाग02
10)मानसोपचार विभाग01
11)त्वचारोग विभाग
12)एकूण जागा 243422

PCMC Requirment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01)वैद्यकीय अधिकारी -Medical Officer Specialist01) मान्यप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
02) MPSC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) स्पर्धा परीक्षा संदर्भातील अभ्यास असलेल्या उमेदवारांना प्राधान्य

PCMC Requirment Age limit Details 2023

वयाची अट – Age condition

जाहीरात काळजीपूर्वक वाचा.

PCMC Requirment‌ Important Highlights Details 2023

महत्वाची माहिती – Important information

🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीखजाहीराती मध्ये उल्लेख केलेला नाही
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन मुलाखती द्वारे
📍 नोकरी ठिकाणपिंपरी चिंचवड पुणे

PCMC Requirment‌ Fees Details 2023

अर्जाची फीस – Application fee

कोणत्याही प्रकारची फिस नाही.

PCMC Requirment‌ Apply Online Details 2023

महत्वाच्या लिंक्स – Important links

🖥️ मुलाखतीचे ठिकाणमहानगरपालिका पिंपरी चिंचवड वैद्यकीय विभाग प्रमुख कार्यलय दुसरा मजला
📣 जाहीरात Notification PDFयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइट Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

PCMC Requirment‌ How to Download Apply Online Details 2023

असा करा अर्ज – How To Apply

01) मित्रांनो या भरती साठी अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करायचे आहेत.

02) या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

03) जाहिरात वरील दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड करा.

04) जाहिरात मध्ये दिलेल्या प्रमाणे सर्व गोष्टी करा.

05) या भरती मध्ये निवड ही मुलाखती दरम्याने होणार आहे.

06) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

तुमच्या मनातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालील प्रमाणे दिलेली आहेत नक्की वाचा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका..!

01) PCMC चा पूर्ण रूप काय आहे

उत्तर – पिंपरी चिंचवड महानगरपालिका

02) PCMC हा जिल्हा आहे का

उत्तर – पिंपरी चिंचवड हे पुणे जिल्ह्यातील शहर आहे.

03) PCMC चे सीईओ कोण आहेत

उत्तर – IAS शेखर सिंग

04) PCMC ची स्थापना कोणी केली

उत्तर – अण्णासाहेब मगर यांनी स्थापन केली.

➖➖➖➖ ENGLISH ➖➖➖➖

PCMC Requirment 2023 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती 2023

PCMC Requirment 2023 Hello Student And Friends The Advertisement Regarding Requirment Process Has been Started in Pimpri Chinchwad Municipal Corporation Those Who Want To Apply And Intrested Candidates Who Are eggible Can do it So Friend the application will be Required By Interview Thought Offline Method This Requirment wiill be Officialy Filled By Pimpri Chinchwad Municipal Corporation So They have Published The Application And interviews Venus And Advertisement On the Official website . Candidates Who Are interested and essibly to Apply Must Apply Before The Last Date Application

So Friend Candidates Who Want To Participate In This Requirment Read The Advertisement First And For All The Information In The Advertisement Like Interview Venus Job, Job Location, Where And When To Submit The Application Please Read The Advertisement Care fully And for More information Visit The Official Site and Similar Details . Don’t Forget To Join our Social Media Group For Information And Be Sure To Share With Your Friend.

PCMC Requirment Vacancy Details 2023

Total seats – 80

Details of Posts – पदांचा तपशील

Post No Post Name Consultant Consultant RegistrarHouseman
01)Department of Gynecology050509
02)delusional1109
03)Pediatrician010813
04)physician0104
05)Department of Radiology0301
06)Surgeon0202
07)Orthopedic specialist0305
08)Ophthalmologist02
09)Ear, nose, throat, section02
10)Department of Psychiatry01
11)Dermatologist
12Total space243422

PCMC Requirment Education Details 2023

Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

Post NoPost NameEducational Qualification
01)Medical Officer वैद्यकीय अधिकारी01) Accepted Must be a graduate from a university
02) MPSC Must be passed.
03) Preference will be given to candidates with competitive examination related studies

PCMC Requirment Age Limit Details 2023

Age condition – वयाची अट

Please read the advertisement carefully .

PCMC Requirment Important Highlights Details 2023

Important informationमहत्वाची माहिती

🕞 Last date to applyPlease read the advertisement carefully
🔅 Method of ApplicationOnline
📍 Place of employment Pimpri Chinchwad Pune

PCMC Requirment Fees Details 2023

Application fee – अर्जाची फीस

No fees of any kind

PCMC Requirment Apply Online Details 2023

🖥️ Place of interviewMunicipal Corporation Pimpri Chinchwad Medical Department Head Office 2nd Floor
📣 In the announcement PDFClick here
🌐 Official website अधिकृत वेबसाईटClick here
🪀 Join WhatsApp groupClick here
🪀 Join the Telegram groupClick here

PCMC Requirment How to Apply Online Details 2023

Apply like this – असा करा अर्ज

01) Friends before applying for this recruitment read advertisement carefully and only then apply.

02) Application for this recruitment is to be done in offline mode.

03) Download the ad from the link given above.

04) Do all the things as given in the advertisement.

05) Selection in this recruitment will be done during interview.

06) अधिक Visit the official website for information.

The questions in your mind and their answers are given below. Read it carefully and don’t forget to share it with your friends..!

01) PCMC What is the full form of

Answer – Pimpri Chinchwad Municipal Corporation

02) PCMC Is this a district?

Answer – Pimpri Chinchwad Municipal Corporation falls in Pune district

03) PCMC of CO who are

Answer – Shekhar Singh

04) PCMC Who founded

Answer -By Annasaheb Magar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top