Maharashtra Police Bharti Ground Test Admit Card 2024 मित्रांनो सर्व पोलीस भरती मैदानी चाचणी हाॅल टिकिट कधी येणार यांची सर्व वाट पाहत होते तर मित्रांनो शेवटी हाॅल टिकिट आले आहेत. या बद्दल ची माहिती अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध केले आहे. मित्रांनो महाराष्ट्र पोलीस विभागाने 5 मार्च 2024 ते 15 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तर मित्रांनो आज याबद्दल मोठी घोषना करण्यात आली आहे. या भरतीचे मैदानी चाचणी होणार आहे. आणि या परिक्षेचे मैदानी चाचणी चे हाॅल टिकिट उपलब्ध झाले आहेत पण ते कुठू आणि कश्याप्रकारे डाऊनलोड करायचे आहेत या बद्द्ल ची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
तर मित्रांनो हे प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर सविस्तर आणि काळजी पूर्वक वाचा मित्रानो महाराष्ट्र पोलीस भरती घ्या परिक्षा विविध महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
Maharashtra Police Bharti Ground Test Admit Card Download Link 2024
महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी हाॅल टिकिट डाऊनलोड करा –
मित्रांनो खालील प्रमाणे दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे हाॅल टिकिट डाऊनलोड करू शकता.
🌐 हाॅल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा | येथे क्लिक करा |
Maharashtra Police Bharti Ground Test How to Admit Card Download Details 2024
हाॅल टिकिट कश्याप्रकारे डाऊनलोड करायचे –
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी चे हाॅल टिकिट कश्याप्रकारे डाऊनलोड करायचे या बद्दल स्टेप बाय स्टेप खालील प्रमाणे सांगितले आहे या पध्दतीने डाऊनलोड करू शकता.
01) मित्रांनो https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx या लिंकवर क्लिक करा.
02) महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी हाॅल टिकिट असा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
03) पूर्ण माहिती भरून लाॅग ईन करा.
04) लाॅगिंन केल्यावर तुम्हाला तुमच्या स्क्रिन वर तुमचे हाॅल टिकिट दिसेल.
05) आता हाॅल टिकिट डाऊनलोड करून प्रत काढू शकता.
📍अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा