
Post Office GDS 3rd List नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर मित्रांनो या भरती संदर्भातील निकाल जाहीर करण्यात आले आहे. मित्रांनो या भरती मध्ये पहीली आणि दुसरी निवड यादी जाहीर होती. आणि आता तिसरी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला तिसरी निवड यादी डाऊनलोड करायची असेल आणि तिसरी निवड यादी बद्दल सविस्तर माहिती साठी आपण खालील प्रमाणे दिलेल्या लेखात वाचु शकता.
Post Office GDS Result 2025 3rd Merit List Maharashtra
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये तुम्ही पण अर्ज केला असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वरून क्लिक करून डाऊनलोड करा.
📄 महाराष्ट्र 3 री यादी | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
नमस्कार मित्रांनो अश्याचं नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद 🙏♥️