PWD सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांच्या मोठी भरती Maharashtra PWD Recruitment 2023

Instagram Group Follow करा

Maharashtra PWD Recruitment 2023

Maharashtra PWD Recruitment 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो PWD (सार्वजनिक बांधकाम विभाग) मुंबई यांनी “कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, ड्रायव्हर, कॉन्स्टेबल, वरिष्ठ लिपिक आणि इतर” पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. PWD मुंबई भारती 2023 अंतर्गत एकूण 2109 जागा भरल्या जाणार आहेत.पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

Maharashtra PWD Recruitment Age details 2023

Maharashtra PWD Recruitment Details 2023

पदाचे नावकनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर
एकूण पद संख्या2109 जागा
शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत .(त्यामुळे व्यवस्थित मूळ जाहिरात वाचावी.)
अर्ज पद्धतीऑनलाईन
नोकरी ठिकाणमुंबई
परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग – 1000रू. राखीव प्रवर्ग – 900रू
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहीरातयेथे क्लिक करा
अर्ज सुरु होण्याची तारीख16 ऑक्टोबर 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख6 नोव्हेंबर 2023

विद्यार्थी मित्रांनो अश्याच सविस्तर माहितीसाठी आपल्याला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका ..!

Namelink
WhatsApp group joinClick here
telegram Group JoinClick here

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top