RRB ALP Bharti 2025 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदांसाठी 9900 जागांसाठी भरती 2025

RRB ALP Bharti 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदांसाठी 9900 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती संदर्भातील जाहिरात भारतीय रेल्वे विभागाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट या पदांसाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत.या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 09 मे 2025 आहे. तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, व सविस्तर जाहिरात आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

RRB ALP Requirment Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 9900

पदांचे नाव – असिस्टंट लोको पायलट (ALP) / Assistant Loco Pilot (ALP)

RRB ALP Requirment Education Details in Marathi 2025

शैक्षणिक पात्रता –

• उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

• अधिक माहितीसाठी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

RRB ALP Requirment Age Limit Details in Marathi 2025

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी.

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

• OBC उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे.

RRB ALP Requirment Fees Details in Marathi 2025

अर्ज फिस

• General/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना – 500/- रुपये.

• SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रूपये.

RRB ALP Requirment Application Process Details in Marathi 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक09 मे 2025
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
वेतनश्रेणी19,900/- रुपये.

RRB ALP Requirment Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स –

📄 जाहिरात PDFयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

RRB ALP Bharti 2025 भरती बद्दलची माहिती आवश्यक वाटल्यास तुमच्या वरील पात्रतेत बसतील अश्या मित्रांन नक्की शेअर करा आणि अश्याचं नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका 😍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top