Rular Devlopment Consultants Course Career in Marathi Details नमस्कार मित्रांनो ग्रामीण विकास सल्लागार म्हणून करिअर करायचे आहे तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो ग्रामीण विकास सल्लागार हे लोककल्याणासाठी काम करते आणि कल्याणकारी धोरणाबद्दल विविध गावांमध्ये जागरूकता वाढवून सल्ला देण्याचे काम ही ग्रामीण विकास सल्लागार करतात.तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या गावातील चालणारी शासकीय योजना . शेतकऱ्यांना त्यांचे हक्क, बॅकेचे कर्ज, आता चालु सर्वाधिक प्रमाणात चर्चा म्हणजे पिक विमा इत्यादी गोष्टी बद्दल सविस्तर माहिती आणि जनजागृती केली जाते. मित्रांनो पिक विमा मध्ये दोन प्रकार आहेत. ते म्हणजे खरीप पिक विमा, आणि रब्बी पिक विमा, या दोन्ही प्रकारचे पिक विम्या बद्दल जनजागृती केली जाते. तर मित्रांनो ग्रामीण विकास सल्लागार बद्दल थोडक्यात समजलं असेल आणि मित्रांनो या संदर्भातील सविस्तर सविस्तर माहिती खालीलप्रमाणे प्रमाणे पाहणार आहोत.
जर मित्रांनो तुम्हाला ग्रामीण विकास सल्लागार म्हणून करिअर करायचे आहे.तर मित्रांनो तुम्ही चांगला कोर्स आणि करिअर करायचे ठरवले आहे मित्रांनो ग्रामीण विकास सल्लागार हे एक करिअर करण्यासाठी सर्वोच्च क्षेत्र आहे या मध्ये तुम्ही नोकरी करू शकता आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.मित्रानो सर्व करिअर बद्दल सविस्तर माहिती आपल्या Maharashtraacorner.com या वेबसाईट ला मिळतील.
Rular Devlopment Consultants Course Details
मित्रांनो या क्षेत्रात कोण कोणते कोर्स आहेत या बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे –
01) MSW कोर्स – कालावधी एकूण 02 वर्ष
02) MBA कोर्स – कालावधी एकूण 02 वर्ष
03) डिप्लोमा कोर्स – 06 महिने ते एक वर्ष
Rular Devlopment Consultants Education Details
मित्रांनो या कोर्स साठी 10 वी नंतर काय आहेत शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे दिलेली आहेत –
कोणत्याही प्रवाहात किमान 12 वी 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मित्रांनो ग्रामीण व्यवस्थापन मध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
ग्रामीण व्यवस्थापनात BBA किंवा BSW सारखा पदवी अभ्यासक्रम.
महाविद्यालयातून ग्रामीण व्यवस्थापन पदविका किंवा एमबीए MSW मध्ये ग्रामीण व्यवस्थापन कोर्स.
मित्रांनो तुम्ही महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये MBA किंवा MSW मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही नियमांचे पालन व्यवस्थापन करावे लागते. ते म्हणजे काही ठिकाणी महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये गुणांच्या आधारे प्रवेश निश्चित करू शकता. किंवा काही महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Rural Development Consultants Colleges Details
मित्रांनो ग्रामीण विकास सल्लागार या व्यावसायिक कोर्स साठी काही नामांकित संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश करू शकता. या कोर्स साठी काही सर्वांच्च महाविद्यालयांची नावे खालीलप्रमाणे दिलेली आहे.खालील पैकी कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश निश्चित करू शकता आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. आणि चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. आणि खालील कोणत्याही महाविद्यालयात किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश निश्चित करू शकता.
01) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली
02) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, दिल्ली
03) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट, आनंद
04) टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई
05) एमटी इन्स्टिट्यूट ऑफ एनजीओ मॅनेजमेंट नोएडा
मित्रांनो वरील विविध महाविद्यालयात खाजगी आणि सरकारी महाविद्यालयांमध्ये वेगवेगळी प्रवेश फीस अशु शकते.
ग्रामीण विकास सल्लागार या कोर्स साठी कोणत्या पात्रता गुण असणे आवश्यक आहे
मित्रांनो या कोर्स साठी कोण कोणत्या पात्रता आणि गुण असणे आवश्यक आहे.
टीम स्किल – मित्रांनो शेतकऱ्यांसाठी गावकऱ्यांना प्रकल्प समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासा सहमती दर्शवण्यासाठी आणि त्यांना संघाचा भाग बनवण्याची कला तुमच्यात असणे आवश्यक आहे.
वेळेचे व्यवस्थापन – मित्रांनो वेळेचे व्यवस्थापन हे खुप महत्वाचे आहे. कारण तुम्ही कमी वेळात किती लोकांना मदत करु शकता यावरुन वेळेचे व्यवस्थापन कळते.
मानवी मानस शास्त्र समजून घेणे- मित्रांनो आता सर्व लोक भिन्न आहेत. आणि त्यांचे वर्तन पण भिन्न आहेत. म्हणून आपण त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.
कम्युनिकेशन स्किल्स – मित्रांनो कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे गावकऱ्यांच्या समस्या समजून घेणे व सरकारी नव नवीन योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक चांगला पर्याय किंवा वक्ता असणे आवश्यक आहे.
ग्रामीण विकास सल्लागार हा कोर्स केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात व्यवसायाची संधी उपलब्ध आहेत
मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की ग्रामीण विकास सल्लागार हा कोर्स पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात व्यवसायाची संधी उपलब्ध आहेत आणि कोणत्या क्षेत्रात करिअर करू शकता.
01) NGO क्षेत्रात काम करू शकता – तुम्ही NGO मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर या पदांवर नोकरी करू शकता. मित्रांनो तुम्ही Reliance Foundation, Gates Foundation, इत्यादी.
02) सरकारी क्षेत्रात नोकरी करू शकता – धोरणे निर्माता आणि सल्लागारासाठी विविध मंत्राला यामध्ये नोकरया उपलब्ध आहेत. मित्रांनो प्रत्येक पंचायती मध्ये एक ग्रामसेवक असतो. जो संरपंचा सोबत ग्रामविकास सल्लागार म्हणून काम करतो.
03) काॅपरेट क्षेत्रात काम करू शकता – मित्रांनो काही कंपन्या या शेतीशी संबंधित उत्पादनांच्या व्यवसायात गुंतलेली आहेत. जसे की TATA, NABARD, BOSCH, GAIL, मित्रांनो अश्या प्रकारच्या विविध कंपन्यांमध्ये काम करू शकता.
मित्रांनो आपण वरील ठिकाणी पाहीले की आपण ग्रामीण विकास सल्लागार या कोर्स मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात व्यवसाय किंवा नोकरी करू शकतो आणि ते कश्याप्रकारे आणि आणि कोणत्या क्षेत्रात व्यवसायासाठी कोणत्या क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत या बद्दल सविस्तर घेतली आणि तुम्हाला समजली असेल.
मित्रांनो तुमच्या मनातील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालील प्रमाणे FAQ
01) ग्रामीण विकास हे चांगले करिअर आहे का ?
उत्तर – मित्रांनो ग्रामीण विकास हे उमेदवारांना करिअर वाढविण्यासाठी सर्वांच्च प्रगती साठी ग्रामीण विकास हे चांगले करिअर आहे.
02) भारतातील ग्रामविकास अधिकाराचा पगार किती असतो ?
उत्तर – भारतातील ग्रामविकास अधिकाराचा पगार 1.2 लाख रूपये ते 7.2 लाख रूपये सरासरी असु शकतो किंवा या मध्ये बद्दल ही होऊ शकतो.
03) ग्रामविकास डिप्लोमा म्हणजे काय ?
उत्तर – ग्रामविकास डिप्लोमा म्हणजे एक वर्षाचा कोर्स आहे. यामध्ये सर्वांच्च व्यवसायीक बनण्यासाठी शिकणारे प्रशिक्षण देण्यावर भर दिला जातो.
04) BBA ग्रामीण व्यवस्थापन म्हणजे काय ?
उत्तर – BBA ग्रामीण व्यवस्थापन ही पदवी एकूण तीन वर्ष कालावधीची आहे.
05) ग्रामीण विकास मुख्य उद्देश काय आहेत ?
उत्तर – ग्रामीण विकासाचे मुख्य उद्देश ग्रामीण जनतेचे जीवनमान सुधारणे अश्याच प्रकारे इत्यादी उदिष्ट आहेत.
06) ग्रामीण अर्थव्यवस्थेची व्याप्ती किती आहे ?
उत्तर – ग्रामीण अर्थव्यवस्थेची व्याप्ती या दोन प्रकारच्या आहेत कृषी आणि अकृषी.
07) ग्रामीण विकासाची वैशिष्ट्य कोणती आहेत ?
उत्तर – ग्रामीण विकासाची वैशिष्ट्य स्थानिक पातळीवर उत्पादित आर्थिक विकास या धोरणावर अधिक भर देणे हे ग्रामीण विकासाची वैशिष्ट्य आहेत.
08) ग्रामीण विकासावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत ?
उत्तर – ग्रामीण विकासावर परिणाम करणारे घटक हे पायाभूत सुविधा आहेत.
09) ग्रामीण विकासाचा निष्कर्ष काय आहेत ?
उत्तर – ग्रामीण विकास हे प्रत्येक देशाचा आर्थिक विकासाचा पाया आहे. दीर्घकाळ आर्थिक विकासाला पाठिंबा देतो.
10) कोणत्या भागांना ग्रामीण क्षेत्र म्हणतात ?
उत्तर – जमीनीचा एक रिकामा भाग आहे. ज्या मध्ये काही घरे किंवा इमारती आणि लोकांची संख्या जास्त आहे अश्या भागांना ग्रामीण क्षेत्र म्हणतात.
मित्रांनो लेखात आपण दिलेली करिअर बद्दल दिलेली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल अशी अश्या करतो. आणि वरील लेखातील करिअर बद्दल कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि दुसरा लेखात कोणत्या क्षेत्रांतील करिअर बद्दल माहिती पाहिजे तेही कमेंट करून नक्की सांगा 💯
अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |