
विद्यार्थी मित्रांनो (CSL) कोचीन शिपयार्ड लिमिटेड सरकारची एक सूचीबद्ध प्रीमियर मिनी रत्न कंपनी. भारतातील, कोचीन शिपयार्ड भर्ती 2023 (कोचीन शिपयार्ड भारती 2023) 95 सेमी स्किल्ड रिगर आणि सेफ्टी असिस्टंट या कंत्राटी पध्दतीने पदभरती करण्यात येणार आहे काय आहेत पात्रता कोण करू शकतो अर्ज याची सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे.
एकूण: 95 जागा
पदाचे नाव आणि संख्या Education
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | सेमी स्किल्ड रिगर | 56 |
2 | सेफ्टी असिस्टंट | 39 |
शैक्षणिक पात्रता: Qualification
पद क्र.1: (i) 04 थी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सेफ्टी/फायर डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फिस : सामान्य/ओबीसी: ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ तारखेला २०२३
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | येथे क्लिक करा |
अश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या वाटसअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा..!
वाटसअप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा