SSC GD Constable Bharti 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत GD कॉन्स्टेबल पदांच्या 26 हजार जागांची भरती करण्यात येणार आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची अर्ज करायचा अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 डिसेंबर 2023 या या अगोदर अर्ज दाखल करावा अर्ज करण्याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे आणि अजुन काही अपडेट आल्यावर तुमच्या पर्यंत नक्की पोहचवले जाईल.कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज दाखल करावा.
SSC GD Constable Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 26146
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | BSF | 6174 |
02) | CISF | 11025 |
03) | CRPF | 3337 |
04) | SSB | 635 |
05) | ITBP | 3189 |
06) | AR | 1490 |
07) | SSF | 296 |
08) | एकूण जागा | 26146 |
SSC GD Constable Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता – 01 जानेवारी 2024 रोजी
किमान उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
SSC GD Constable Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – 01 जानेवारी 2024 रोजी
किमान 18 ते कमाल 23 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट आहे.
SSC GD Constable Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फीस –
SC / ST / Ex – Serviceman / महिला – नाही
जनरल /OBC – ₹100/-
SSC GD Constable Recruitment Important Highlights Details 2023
महत्त्वाची माहिती –
पदाचे नाव | GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 डिसेंबर 2023 |
नोकरी ठिकाण | नोकरी ठिकाण |
SSC GD Constable Recruitment Apply Online 2023
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |