
SSC Stenographer Bharti 2025 नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत.मित्रानों या पदांसाठी अर्ज 12 वी पास उमेदवार करु शकतात. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत.या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची लिंक, व सविस्तर जाहिरात आपण खालील दिलेली आहे.
SSC Stenographer Bharti Vacancy Details in Marathi 2025
पद संख्या – 261
पदांचे नाव – 01) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’) व 02) स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) या पदांसाठी भरती केली जाणार आहे.
SSC Stenographer Bharti Education Details in Marathi 2025
शैक्षणीक पात्रता – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
SSC Stenographer Bharti Age Limit Details in Marathi 2025
वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी
•उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सूट –
• एससी एसटी उमेदवारांना 05 वर्षापर्यंत सूट राहील.
• OBC उमेदवारांना 03 वर्षापर्यंत सूट राहील.
SSC Stenographer Bharti Fees Details in Marathi 2025
अर्जाची फीस –
• General/ OBC/ EWS उमेदवारांना – 100/- रुपये.
SC/ ST/ ExSM/ महिला उमेदवारांना – फिस नाही.
SSC Stenographer Bharti Application Process Details in Marathi 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 26 जून 2025 |
अर्ज दुरुस्ती करण्याची तारीख | 01 ते 02 जुलै 2025 |
नोकरी ठिकाण | वेतनश्रेणी |
SSC Stenographer Bharti Apply Online Details in Marathi 2025
महत्वाची लिंक्स –
📄 जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
नमस्कार वरील भरती बद्दलची माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका धन्यवाद 🙏♥️