Staff Selection Board Daman Bharti In Marathi Details 2024 | वनरक्षक विभागांत भरती 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 2024

Staff Selection Board Daman Bharti In Marathi Details 2024 नमस्कार मित्रांनो वनरक्षक विभागांत भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती कर्मचारी निवड मंडळ यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. तर मित्रांनो या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 51 जागा भरल्या जाणार आहेत . तर जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांना अर्ज करता येणार आहे. या भरती साठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. तर पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. ही भरती प्रक्रिया ही सरकारी असणार आहे उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी संधी उपलब्ध झाली आहे.या भरती साठी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.तर मित्रांनो या भरती संदर्भातील अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, परिक्षा फिस, अर्ज करण्याची वेबसाईट, आणि अर्ज मुदत याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Staff Selection Board Daman Requirment Vacancy Details 2024

एकुण जागा – 51

पदाचे नाव – वनरक्षक आणि वनपाल रेस्कुयअर, या दोन पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

Staff Selection Board Daman Requirment Education Details 2024

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Staff Selection Board Daman Requirment Age Limit Details 2024

वयाची अट – खुला प्रवर्गातील उमेदवारांनसाठी किमान वय 18 ते 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – मागासवर्गीय/ महीला/अपंग/ माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांना 03 एच 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

Staff Selection Board Daman Requirment Important Highlight Details 2024

महत्वाची माहिती –

✅ अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
🕒अर्ज करण्यास सुरुवात05 ऑगस्ट 2024
🕤अर्ज करण्याची अंतिम दिनांक03 सप्टेंबर 2024
📍नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Staff Selection Board Daman Requirment Apply Online Documents list 2024

अर्ज प्रक्रियेत लागणारी आवश्यक कागदपत्रे –

01) पासपोर्ट साईज फोटो

02) आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा कोणताही ओळखीचा पुरावा.

03) उमेदवाराची स्वाक्षरी

04) शाळा सोडल्याचा दाखला

05) रहिवासी दाखला

06) शैक्षणिक कागदपत्रे

07) जातीचा दाखला

08) नाॅन क्रीमीलेअर दाखला

09) डोमासाईल प्रमाणपत्र

10) MSCIT किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास सादर करा.

Staff Selection Board Daman Requirment Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स-

📣जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील व भारतातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आपले ग्रुप जॉईन करा.ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना पोहोचवा व तुमच्या सर्व व्हाट्सअप आणि सर्व सोशल मीडिया ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top