Uco Bank Requirment 2023 नमस्कार विद्यार्थी यूको बँक मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ही भरती विविध पदांसाठी एकूण 142 जागांसाठी भरती होणार आहे तर मित्रांनो जे उमेदवार इच्छुक आणि पात्र उमेदवार असतील तर त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे किंवा पोस्टाने पाठवले तरी चालेल अर्ज कुठे आणि कसा पाठवायचा पत्ता सविस्तर खालील प्रमाणे दिलेला आहे अर्ज करण्याची किंवा पाठवण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे ज्या अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे अर्ज विषयी सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Uco Bank Bharti Vacancy Details 2023
एकूण जागा – 142
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | विशेषज्ञ अधिकारी | 127 |
02) | व्यवस्थापक-जोखीम व्यवस्थापन-एमएमजीएस – 2 | 15 |
Uco Bank Bharti Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01) | विशेषज्ञ अधिकारी | (i) बी.ई./बी.टेक./बी.एस्सी/एम.टेक.टेक /एम.ई./ एमबीए/PGDM/PGDBM/एमसीए/एलएलबी/सीए /पदव्युत्तर पदवी 02) 01/02/03/04/05/06/08 वर्षे अनुभ |
02) | व्यवस्थापक-जोखीम व्यवस्थापन-एमएमजीएस – 2 | 01) सीए /CFA/एमबीए (फायनान्स)/PGDM 02) 02 वर्षे अनुभव |
Uco Bank Bharti Age Limit Details 2023
वयाची अट – 01 नोव्हेंबर 2023 रोजी
पद क्रमांक 01 – किमान वय 25 ते कमाल वय 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
पद क्रमांक 02 – किमान वय 21 ते कमाल वय 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट आहे.
Uco Bank Bharti Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
🕞 अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख | 27 डिसेंबर 2023 |
📩 अर्ज पाठविण्याचा पत्ता | General Manager, UCO Bank, Head Office, 4th Floor, H. R. M Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal-700 001. |
📍 नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Uco Bank Bharti Fees Details 2023
अर्जाची फीस –
सामान्य – 800/- रुपये
SC/ST/PWD – शुल्क नाही.
Uco Bank Bharti Apply Online Details 2023
महत्वाच्या लिंक्स –
📣 जाहिरात क्रमांक 01 – PDF | येथे क्लिक करा |
📣 जाहिरात क्रमांक 02 – PDF | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Uco Bank Bharti HoW to Apply Online Details 2023
अर्ज कसा करावा –
01) या भरती करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
02) या भरती चा अर्ज ऑफलाईन पद्धतीने अधिकृत पत्त्यावर पाठवायचे आहे.
03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
05) ऑफलाईन पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 डिसेंबर 2023 आहे.
06) अधिक माहितीसाठी www.ucobank.com या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
.