एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती 2024 | AIESL Requirment 2024

Instagram Group Follow करा

AIESL Requirment 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो या भरती संदर्भातील जाहिरात अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे . तर मित्रांनो ज्या उमेदवारांना या भरती मध्ये अर्ज करायचा आहे त्यांनी अर्ज दाखल करू शकता. या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 74 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत आणि हि भरती एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अधिकृत पणे भरती करत आहे तर जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2024 आहे. तर मित्रांनो या भरती साठी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

तर या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

AIESL Requirment Vacancy Details 2024

एकूण जागा – 74

पदांचा तपशील –

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
01)पदवीधर अभियंता शिकाऊ उमेदवार – सहाय्य सेवा74

AIESL Requirment Education Details 2024

शैक्षणिक पात्रता – Education Details

मान्यप्राप्त विद्यापीठातून संस्थेकडून पदवीधर असणे आवश्यक आहे.

AIESL Requirment Age Limit Details 2024

वयाची अट – 01 जानेवारी 2024 रोजी

वयाची सुट –

ST/ SC – 05 वर्षे सुट आहे.

OBC उमेदवारांना – 03 वर्ष सुट आहे.

AIESL Requirment Important Highlights Details 2024

महत्वाची माहिती – Important Details

🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जानेवारी 2024
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
📍 नौकरी ठिकाणसंपूर्ण भारत

AIESL Requirment Fees Details 2024

अर्जाची फीस – Application Fees

सामान्य – 1500 /- रुपये

SC / ST माजी सैनिक – फिस नाही

AIESL Requirment Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स – Important Links

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 जाहीरात PDF Notificationयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइट Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

AIESL Requirment How to Apply Online Details 2024

अर्ज कसा करावा – How To Apply

01) मित्रांनो या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

02) अर्ज करण्याअगोदर वरील सर्व माहिती सविस्तर वाचा.

03) अर्ज वरील दिलेल्या लिंकवरून करायचा आहे.

04) अर्ज करण्याची पूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

05) अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 15 जानेवारी 2024 आहे.

06) अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.

07) अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड‌ करा आणि सर्व माहिती सविस्तर भरा.

08) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

09) तुमच्या मनातील काही प्रश्न खालील प्रमाणे दिलेली आहेत नक्की वाचा.

01) AIESL ही सरकारी कंपनी आहे का

उत्तर‌ – हो सरकारी कंपनी आहे

02) AIESL कंपनीचे CEO कोण आहेत.

उत्तर – शरद अग्रवाल आहेत.

03) AIESL पूर्ण रूप काय आहे

उत्तर – एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड

04) AIESL कंपनीचे HR कोण आहेत

उत्तर – सुरेश त्रिपाठी

05) AIESL या‌‌कंपनी मध्ये मुले व मुली काम करू शकता का

उत्तर- नक्की करू शकता

मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला वरील सर्व माहिती समजली असेल, कृपया कमेंट करा आणि रोजच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हायला विसरू नका.

➖➖➖➖ ENGLISH1 ➖➖➖➖

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड मध्ये भरती 2024 | AIESL Requirment 2024

AIESL Requirement 2024 Hello Student Air India Engineering Services Limited Going To Recruit And Friend The Advertisement releted To This Requirment Has Been Released On The Official Site so Friend Those candidate How whnt to Apply In This Requirment There will be Requirment For Total 74 Post For Various Post Then Friend Have To Apply Online For This Requirment And This Requirement Air India Engineering Services Limited Is Reruiting Officially Then Those Candidates Who Are Interested And edible Have To Apply Last Date To Apply Is 15 January 2024 So Friend Application For This Requirment Must Be Done Before The last Date After Which Number Application Will Be Accepted.

So Before Applying For This Requirment Read The Advertisement Carefully Then Submit The Application For More Information Visit The Official Site And Don’t Forget To Join Our Social Media Group For Similar Detailed information.

AIESL Requirment Vacancy Details 2024

Total space एकूण जागा- ७४

Details of Posts – पदांचा तपशील

Post No Post Name Position No
01)Graduate Engineer Apprenticeship सहाय्य सेवा74

AIESL Requirment Education Details 2024

Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

Candidate must be a graduate from a recognized institution.

AIESL Requirment Age Limit Details 2024

Age condition – वयाची अट 29 December 2023 on

age exemption – वयाची सुट

ST/ SC – 05 years exempted.

For OBC candidates – 03 years relaxation.

AIESL Requirment Important Highlights Details 2024

Important Information –

🕞 Last date to apply30 December 2024
🔅 Method of ApplicationOnline
📍 job LocationAll over India

AIESL Requirment Fees Details 2024

Application Fee – अर्जाची फीस

Normal – 1500 /- Rs

SC / ST Ex-Serviceman – fee No

AIESL Requirment How To Apply Online Details 2024

Important Links – महत्वाच्या लिंक्स

🖥️ Last date to apply onlineClick here
📣 Advertising Notification PDFClick here
🌐 Official website अधिकृत वेबसाईटClick here
🪀 Join WhatsApp groupClick here
🪀 Join the Telegram groupClick here

AIESL Requirment How To Apply Online Details 2024

How to Apply – कसा करावा अर्ज

01) Friends, you have to apply online for this recruitment.

02) Read all the above information in detail before applying.

03) The application is to be done from the link given above.

04) Please read advertisement carefully before applying.

05) Last date to apply is 15th January 2024.

06) Application must be made before the last date.

07) application While uploading all the documents and filling all the details in detail.

08) For more information visit the official website.

01) AIESL Is this a government company?

Answer – Yes AIESL is a government company

02) AIESL of the company CEO who are

Answers – AIESL of CEO Sharad Agarwal is

03) AIESL What is the full form?

Answer – AIR INDIA ENGINEERING SERVICES LIMITED

04) AIESL कंपनी चे HR कोण आहेत

उत्तर – Suresh Tripathi

05) Can boys and girls work in this company AIESL?

The answer is yes, of course you can

Friends, I hope that you have understood all the above information, please do comment and don’t forget to join our social media groups to get daily updates.

AIESL Requirment Vacancy Details 2024

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top