MGNREGA Requirment 2024 मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये भरती करण्यात येणार आहे या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या साठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत या भरती साठी एकूण जागा 100 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो या भरती ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे तर मित्रांनो शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तर या भरती साठी ज्यांना ज्यांना अर्ज दाखल करायचा आहे त्यांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा. व अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
MGNREGA Requirment Vacancy Details 2024
एकूण जागा – 100
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | संसाधन व्यक्ती Resource person | 100 |
MGNREGA Requirment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता – Education Qualification
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
01) | संसाधन व्यक्ती Resource person | 01) उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) 10 वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान 08 वी पास उमेदवारांना निवडीसाठी विचार केला जाईल. |
MGNREGA Requirment Age Limit Details 2024
वयाची अट – एज Limit
उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष ते कमाल 50 वर्ष असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – जाहिरात काळजीपूर्वक वाचा
MGNREGA Requirment Important Highlights Details 2024
महत्वाची माहिती – Important Details
🕞 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 जानेवारी 2024 |
🔅 अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
📍 नोकरी ठिकाण | पालघर महाराष्ट्र |
MGNREGA Requirment Fees Details 2024
अर्जाची फीस – शुल्क नाही
MGNREGA Requirment Apply Online Details 2024
🖥️ अर्ज करण्याची लिंक | उप जिल्हाधिकारी कार्यालय रायगड |
📣 जाहीरात PDF NOTIFICATION | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट Official website | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
MGNREGA Requirment How to Apply Online Details 2024
असा करा अर्ज – Application Like Dhis
01) या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
02) या भरती साठी अर्ज वरील पत्त्यावर पाठवायचे आहे.
03) अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित सादर करा.
04) अर्ज करताना कोणतेही कागदपत्रे त्रुटी आढळल्यास अर्ज गृहीत धरले जाणार नाही.
05) अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
06) अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
07) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
08) धन्यवाद मित्रांनो वरील संपूर्ण माहिती वाचल्या बद्दल आणि अशी अश्या करतो कि वरील सर्व लेख सविस्तर समजले असेल व अश्याचं नवीन प्रकारच्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
तुमच्या मनातील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया सविस्तर वाचा.
01) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये भरती प्रक्रियेत पुरूष आणि महिला सहभागी होऊ शकतात का
उत्तर – हो नक्कीच पुरुष आणि महिला सहभागी होऊ शकतात
02) या भरती साठी अर्ज कुठे पाठवायचा आहे
उत्तर – वरील दिलेल्या पत्त्यावर आणि ऑफलाईन पद्धतीने पाठवायचे आहे
03) अर्ज करताना कोणती कागदपत्रे कमी पडल्यास काही अडचण येऊ शकते का
उत्तर – हो अर्ज अपात्र करण्यात येईल
04) अर्ज करताना कोणती अडचण असल्यास काय करावे
उत्तर – वरील दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
05) अर्ज करण्याची अंतिम दिनांकानंतर अर्ज पोहचल्यानंतर चालते का
उत्तर – कोणत्याही परिस्थितीत अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जात नाही
➖➖➖ ENGLISH ➖➖➖
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये भरती 2024 | MGNREGA Requirment 2024
MGNREGA Requirment 2024 Friend Mahatma Gandhi National rural Employment Graduate Scheme Requirment Advertisement Has Been Released So Friend who are Eligible And Instead Candidate Should Apply For This Requirment Total Seets Are 100 Seets Friend Want To To Apply This Requirement Thourght Offline Mode And The Last Date To Apply Is 22 January 2024 But Friends Must Apply Before The Last Date No application will be Accepted After Thi
So Those Who Want To Apply For This Requirement Red Advertisement Carefully And Then Apply And For More Information Visit The following Website And don’t Forget To Join Our Social Media Groups For Semilar Detailed information
MGNREGA Requirment Vacancy Details 2024
Total Space – 100
Details of Posts –
Post No | Post Name | Position No |
---|---|---|
01) | Resource person – संसाधन व्यक्ती | 100 |
MGNREGA Requirment Education Details 2024
Educational Qualification – शैक्षणिक पात्रता
Post No | Post Name | Educational Qualification |
---|---|---|
01) | Resource person – संसाधन व्यक्ती | 01) Candidate Min 1Must have passed V. 02) 10 In case V pass candidates are not available then atleast 08 pass candidates will be considered for selection. |
MGNREGA Requirment Age Limit Details 2024
Age condition – वयाची अट
Candidate age should be minimum 18 years to maximum 50 years.
Age relaxation – Please read the advertisement carefully
MGNREGA Requirment Important Highlights Details 2024
Important information – महत्वाची माहिती
🕞 Last date to apply | 22 January 2024 |
🔅 Position to apply | Online |
📍Place of employment | Palghar Maharashtra |
MGNREGA Requirment Fees Details 2024
Application Fees अर्जाची फीस – No
MGNREGA Requirment Apply Online Details 2024
Important links – महत्वाच्या लिंक्स
🖥️ Online Application Link | Sub Collector Office Raigad |
📣 Advertising PDF Notification | Click Here |
🌐 अधिकृत वेबसाईट Official website | Click Here |
🪀 Join WhatsApp group | Click Here |
🪀 Join the Telegram group | Click Here |
MGNREGA Requirment How To Apply Online Details 2024
How to apply – असा करा अर्ज
01) Application for this recruitment has to be done in offline mode.
02) Application for this recruitment should be sent to the above address.
03) Submit all documents properly while applying.
04) Application will not be considered if any document error is found while applying.
05) Read the advertisement carefully before applying.
06) Last date to apply is 22 January 2024.
07) For more information visit the official website.
08) Thank you friends for reading the above complete information and make sure that all the above articles are understood in detail and don’t forget to join our social media groups to get such new type of updates.
01)Can men and women participate in recruitment process in Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme?
Answer – Yes of course men and women can participate
02) Where to send application form for this recruitment
Ans – To be sent in offline mode to the address given above
03) Can there be any problem if any documents are missing while applying?
Answer – Yes definitely the application will not be considered
04) What to do if there is any problem while applying
Answer – Visit the official website given above
05) Does the application process after the last date of application?
Answer – In any case the application must be made before the last date and no application will be entertained after this date