महाराष्ट्र राज्य शहर व औधोगिक विकास महामंडळ मध्ये भरती 2024 | CIDCO Requirment 2024

Instagram Group Follow करा

CIDCO Requirment 2024 मित्रांनो जय महाराष्ट्र आज एक नोकरी विषयक जाहिराती बद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शहर व औधोगिक विकास महामंडळ मध्ये भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ज्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तर मित्रांनो या भरती मध्ये सहाय्यक अभियंता ( स्थापत्य ) या पदांसाठी एकूण 101 जागांसाठी भरती करण्यात येणार असुन या भरतीसाठी जे अर्ज दाखल करणार आहेत त्यांनी शेवटच्या तारखे अगोदर अर्ज दाखल करणे आवश्यक आहे अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे तर मित्रांनो शेवटच्या तारखे नंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

मित्रांनो या भरती जे उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत त्यांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज दाखल करावा आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या व अश्याचं प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

CIDCO Requirment Vacancy Details 2024

एकूण जागा101

पदांचा तपशील – सहाय्यक अभियंता ( स्थापत्य )

CIDCO Requirment Education Details 2024

शैक्षणिक पात्रता – Education qualification

शैक्षणिक पात्रता जाहिरात काळजीपूर्वक वाचा अधिक माहिती उपलब्ध होईल.

CIDCO Requirment Age Limit Details 2024

वयाची अट –

उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

SC/ST – उमेदवारांना 05 वर्षे सुट आहे.

OBC – उमेदवारांना 03 वर्ष सुट आहे.

CIDCO Requirment Important Highlights Details 2024

महत्वाची माहिती – Important Details

🕞 अर्ज सुरू होण्याची दिनांक19 January 2024
🔅 अर्ज करण्याची अंतिम दिनांक20 February 2024
🕞 अर्ज करण्याची अंतिम दिनांकऑनलाईन
📍 नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र

CIDCO Requirment Fees Details 2024

अर्जाची फीस – Application Fees

खुला वर्ग – 1000/- रूपये

राखीव वर्ग – 900/- रूपये

CIDCO Requirment Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स – Important Links

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 जाहीरात PDF Notificationयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

CIDCO Requirment How To Apply Online Details 2024

असा करा अर्ज – How to Apply

01) अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

02) अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करावा.

03) ऑनलाईन अर्ज https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0 या वेबसाईट वर करायचा आहे.

04) अर्ज वेबसाईट वरचं करा दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

05) अर्ज दाखल करताना सर्व कागदपत्रे अपलोड‌ करा.

06) अर्ज करताना सर्व प्रकारची माहिती सविस्तर भरा आणि कोणत्याही प्रकारची माहिती चुकीची भरू नका अर्ज गृहीत धरले जाणार नाही.

07) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 20 फेब्रुवारी 2024 आहे.

08) अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे.

09) अधिक माहितीसाठी या‌ https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0 अधिकृत वेबसाईट ला भेट द्या .

10) अर्ज पूर्ण पणे भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.

अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आणि नोकरी विषयक जाहिराती दररोज मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका आणि आपल्या वेबसाईट ला भेट द्या.

ENGLISH ➖ ENGLISH ➖ ENGLISH ➖ ENGLISH ➖ ENGLISH ➖ ENGLISH ➖ ENGLISH ➖ ENGLISH

महाराष्ट्र राज्य शहर व औधोगिक विकास महामंडळ मध्ये भरती 2024 | CIDCO Requirment 2024

CIDCO Requirment 2024 Friends Jay Maharashtra Today We Are Going To Know About a Job Advertisement And Friends Maharashtra State City’ And Industrial Development Corporation Has Realised An Advertisement Related To Requirment So Candidate Who Are Interested And edible To Apply They Want To Apply Online Then Friends In This Requirment For The Post Of Assistant Engineer ( Civil ) There Are Total 101 Vacancy And Those Who Are Going To Apply For This Requirment Should Apply Before The Last Date. Must Apply Last Date To Apply 20 February 2024 Friends No application Will Be accepted After Last Date.

Friends Candidates Who Are Going To Apply For This Requirment Should Read The Advertisement Carefully Before Applying And Apply And For More Information Visit The Official website And Don’t Forget To Join Our Social Media Group For Such Details Information.

CIDCO Requirment Vacancy Details 2024

Total Space – 101

Details of Posts – Assistant Engineer ( Civil )

CIDCO Requirment Education Details 2024

Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

Read the advertisement carefully for educational qualification

CIDCO Requirment Age limit Details 2024

Age condition – वयाची अट

Age of Candidate Min at 18 That maximum age 38 Must be year.

age escape – वयाची सुट

open Class – 05 years is off

Reserve Class – 03 The year is off

CIDCO Requirment Important Highlights Details 2024

Important Details – महत्वाची माहिती

🕞 Date of receipt of application19 January 2024
🕞 Last date to apply20 February 2024
🔅 Method of ApplicationOnline
📍 Place of employmentAll Maharashtra

CIDCO Requirment Fees Details 2024

Application fee – अर्जाची फीस

Open class – 1000/- RS

Reserve Class – 900/- RS

CIDCO Requirment Apply Online Details 2024

Important links – महत्वाच्या लिंक्स

🖥️ Online application websiteClick Here
📣 Advertising PDF NotificationClick Here
🌐 Official websiteClick Here
🪀 Join WhatsApp groupClick Here
🪀 Join WhatsApp groupClick Here

CIDCO Requirment How to Apply Online Details 2024

Apply like this – असा करा अर्ज

01) The application is to be done online.

02) Candidates should read the advertisement carefully before applying and then submit the application.

03) Online application is to be done on the website https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0.

04) UPLOAD APPLICATION WEBSITE Applications will not be accepted on any other website or through any other mode.

05) Upload all the documents while submitting the application.

06) While applying fill all type of information in detail and do not fill any type of information wrongly application will not be considered.

07) Last date to apply is 20 February 2024.

08) Application must be done before the last date.

09) For more information visit the official website https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0

10) After filling the application form completely, download the application copy.

Don’t forget to join our social media groups and visit our website to get similar detailed information and daily job advertisements.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top