Pune City Police Bharti Result In Marathi 2024 मित्रांनो तुम्हाला तर माहीतीचं आहे आता सर्वांत मोठी पोलीस भरती प्रक्रिया चालू आहे. आणि या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आणि आज दिंनाक 19 जुन 2024 रोजी सुरू झाल्या आणि आज पहिल्या टप्प्यात पोलिस भरती मैदानी चाचणी विविध जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुणे येथे भरती प्रक्रिया करण्यात आली आहे. या पुणे शहर विभाग पोलिस भरती संदर्भात घेण्यात येणाऱ्या मैदानी चाचणीच्या निकाला संदर्भातील संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Pune City Police Constable Driver Bharti Vacancy Details 2024
मित्रांनो पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आज पुणे शहर पोलिस भरती अंतर्गत आज काॅन्स्टेबल ड्रायव्हर या पदांची मैदानी चाचणी आज घेण्यात आली आहे या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आज पुणे शहर विभाग पोलिस भरती मैदानी चाचणी चा निकाल जाहीर करण्यात आला आहे या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Pune City Police Constable Driver Ground Exam Result Details 2024
तर मित्रांनो या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आज पुणे शहर विभाग पोलिस भरती मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. या मैदानी चाचणीचा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे. जर पुणे शहर विभाग पोलिस भरती मैदानी चाचणीचा निकाल डाऊनलोड करायचे असेल तर लगेच खालील प्रमाणे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचा निकाल डाऊनलोड करू शकता.
19 जुन 2024 ड्रायव्हर पोलीस काॅन्स्टेबल भरतीचा तात्पुरता निकाल डाऊनलोड करा – येथे क्लिक करा
19 जुन 2024 ड्रायव्हर पोलीस काॅन्स्टेबल भरती पदावर तात्पुरती नेमणूक यादी डाऊनलोड करा – येथे क्लिक करा
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रूप जाँईन करा | Click Here |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | Click Here |