Indian Air Force Civilian Bharti 2024 | भारतीय हवाई दलात भरती 2024

Indian Air Force Civilian Bharti 2024 नमस्कार मित्रांनो भारतीय हवाई दलात भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण जागा 182 भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी या भरती साठी अर्ज करू शकता.या भरती संदर्भातील जाहिरात , अर्ज करण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फिस, इ याबद्दल सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.

Instagram Group Follow करा

Indian Air Force Civilian Requirment Vacancy Details 2024

एकुण जागा – 182

पदाचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)श्रेणी लिपिक157
02)सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राईव्हर07
03)हिंदी टायपिस्ट18

Indian Air Force Civilian Requirment Education Details in Marathi 2024

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांक 01 – 03 – 01) उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02)संगणकावर इंग्रजी टाइपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. आवश्यक आहे

पद क्रमांक – 02 – 01) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) विसर व हलके वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. 03) विसर व हलके वाहन चालवण्याचा 02 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

Indian Air Force Civilian Requirment Age Limit Details 2024

वयाची अट – 01 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 25 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – 01) SC/ST उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट. 02) OBC उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे.

Indian Air Force Civilian Requirment Fees Details 2024

अर्जाची फीस – फिस नाही

Indian Air Force Civilian Requirment Important Highlight Details 2024

महत्त्वाची माहिती –

📒 अर्ज पध्दतऑफलाईन
🕞अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख01 सप्टेंबर 2024
📍नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Indian Air Force Civilian Requirment Apply Details 2024

📍ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्तासंबंधित पत्यावर (कृपया जाहिरात पाहा)
📣जाहिरातयेथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
🪀WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top