12वी नंतर मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे आहे. तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. Carrer In Medical Courses After 12th In Marathi

Carrer In Medical Courses After 12th In Marathi नमस्कार मित्रांनो 12 वी उत्तीर्ण झालायं आणि मग आता पुढे काय असा प्रश्न उपस्थित झाला असेल. तर मित्रांनो 12 वी उत्तीर्ण झाल्याबद्दल अभिनंदन आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. तर मित्रांनो 12 वी नंतर काय करू कोठे त्यामध्ये करिअर आहे का नाही. अश्याचं प्रकारचे अनेक प्रश्न आपल्या पडतात.तर मित्रांनो 12 वी नंतर विविध कोर्स करू शकता. त्यामधील एक चांगला कोर्स आणि करिअर Option घेऊन आलो आहोत तर मित्रांनो 12 वी नंतर तुम्ही मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक कोर्सेस आहेत. तसेच अनेक ऑप्शन आहेत. तर मित्रांनो तुम्ही मेडिकल क्षेत्रात करिअर करिअर करू शकता.अनेक विद्यार्थी आहेत ज्यांना मेडिकल क्षेत्रात करिअर करून डॉक्टर बनायचे आहे. रुग्णांची सेवा करायची आहे. समाजातील लोकांची मदत करायची आहे. अनेक विद्यार्थ्यांना समाजात आपले स्वतःचे एक आदरणीय स्थान निर्माण करायचे स्वप्न आहे. तर मित्रांनो नक्कीच तुमचे स्वप्न पुर्ण होणार. तर मित्रांनो 12 वी नंतर मेडीकल क्षेत्रातील करिअर बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे पाहणार आहोत.

Instagram Group Follow करा

मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक कोर्सेस आहेत. तसेच अनेक ऑप्शन आहे आपल्याला पाहायला मिळतात. यात होमिओपॅथी, ॲलोपॅथी तसेच आयुर्वेदा असे अनेक ऑप्शन्स येतात. आज आपण या क्षेत्रात आपले भविष्य घडवण्यासाठी सर्वात लोकप्रिय कोर्सेस ची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

12 वी नंतर मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी खालील कोर्सेस आहेत –

01) MBBS Course

02) BHMS Course

03) BAMS Course

04) BPT Course

05) BDS Course

मित्रांनो वरील कोणत्याही कोर्स करू शकता आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.

MBBS ( Bachelor of Medicine And Bachelor of Surgery ) Details in marathi

01) MBBS या कोर्सला मेडिकल क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. तर मित्रांनो हा कोर्स करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आणि काय आहेत पात्रता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो MBBS कोर्स करण्यासाठी आवश्यक पात्रता 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि पीसीबी या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. MBBS कोर्स ची मुख्य परिक्षा NEET या विभागाने घेतली जाते.मित्रानो या कोर्स एकुण कालावधी 5.5 वर्षांचा आहे. आणि Intership 01 वर्षांची असते. या कोर्स साठी खर्च 4 ते 15 लाखांपर्यंत येऊ शकतो.तर मित्रांनो या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन चांगल्या प्रकारे करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे पगार ही मिळतो.

BHMS Bachelor of Homeopathic Medicine Surgery ) Details in Marathi 1

01) BHMS या कोर्सला आजकाल होमिओपॅथी औषधांना जास्त पसंती दाखवली जाते. होमिओपॅथी औषधांमुळे शरीरावर होणारे परिणाम कमी होतात. म्हणून या कोर्सला मेडिकल क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. तर मित्रांनो हा कोर्स करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आणि काय आहेत पात्रता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो BHMS कोर्स करण्यासाठी आवश्यक पात्रता 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक. भी कोर्स ची मुख्य परिक्षा NEET या विभागाने घेतली जाते.मित्रानो या कोर्स एकुण कालावधी 5.5 वर्षांचा आहे. आणि Intership 01 वर्षांची असते. या कोर्स साठी खर्च 80k ते 1.5 लाखांपर्यंत येऊ शकतो.तर मित्रांनो या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन चांगल्या प्रकारे करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे पगार ही मिळतो.

BAMS Bachelor of Ayurvedic Medicine Surgery ) Details In Marathi

03) BAMS या कोर्सला आजकाल आयुवैदीक औषधांना जास्त पसंती दाखवली जाते. आयुवैदीक औषधांमुळे शरीरावर होणारे परिणाम कमी होतात. म्हणून या कोर्सला मेडिकल क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. तर मित्रांनो हा कोर्स करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आणि काय आहेत पात्रता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो BAMS कोर्स करण्यासाठी आवश्यक पात्रता 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक. BAMS कोर्स ची मुख्य परिक्षा NEET या विभागाने घेतली जाते.मित्रानो या कोर्स एकुण कालावधी 5.5 वर्षांचा आहे. आणि Intership 01 वर्षांची असते. या कोर्स साठी खर्च 20k ते 80k पर्यंत येऊ शकतो.तर मित्रांनो या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन चांगल्या प्रकारे करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे पगार ही मिळतो.

BPT ( Bachelor of Physiotherapy ) Details In Marathi

04) मित्रांनो BPT कोर्स ही चांगल्या प्रकारे पसंती मिळत आहे. आणि या कोर्सला मेडिकल क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. BPT हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम देण्याची गरज लागत नाही. हा एक पॅरामेडिकल कोर्स आहे. पण या कोर्स साठी महाविद्यालय स्तरावर परिक्षा घेतली जाते.तर मित्रांनो हा कोर्स करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आणि काय आहेत पात्रता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो BPT कोर्स करण्यासाठी आवश्यक पात्रता 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि पीसीबी या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. BPT कोर्स ची मुख्य परिक्षा घेतली जात नाही परंतु महविद्यालय स्तरावर परिक्षा घेतली जाते.मित्रानो या कोर्स एकुण कालावधी 4 वर्षांचा आहे. आणि Intership 06 महीन्याची असते. या कोर्स साठी खर्च 40 ते 80k पर्यंत येऊ शकतो.तर मित्रांनो या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन चांगल्या प्रकारे करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे पगार ही मिळतो.

BDS ( Bachelor of Surgery ) Course Details In Marathi

मित्रांनो BDS Course हा बारावी नंतर केला जातो आणि या कोर्स ला सुध्दा मेडीकल क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे BDS कोर्स म्हणजे दातांचा डाॅक्टर ज्यांना आपण म्हणतो. तर मित्रांनो तुम्हाला जर दातांचा डाॅक्टर व्हायचं असेल आणि लोकांची सेवा करायची आहे.तर हा कोर्स तुम्ही करू शकता.तर मित्रांनो हा कोर्स करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आणि काय आहेत पात्रता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मित्रांनो BDS कोर्स करण्यासाठी आवश्यक पात्रता 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक. BDS कोर्स ची मुख्य परिक्षा NEET या विभागाने घेतली जाते.मित्रानो या कोर्स एकुण कालावधी 5 वर्षांचा आहे. आणि Intership 01 वर्षांची असते. या कोर्स साठी खर्च 01 ते 07 लाखांपर्यंत पर्यंत येऊ शकतो.तर मित्रांनो या कोर्स मध्ये प्रवेश घेऊन चांगल्या प्रकारे करिअर करू शकता आणि चांगल्या प्रकारे पगार ही मिळतो.

या लेखातून मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. आणि ही माहिती आपल्या समजली असेल अशी आशा करतो. आणि विद्यार्थ्यांनी मित्रांनो उत्तम करिअर करण्यासाठी योग्य माहिती घेऊन योग्य निर्णय घ्यावा.

अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top