Indian Bank Recruitment 2024 | इंडियन बँक भरती 2024

Indian Bank Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण बॅंकींग क्षेत्रातील नोकरी या बद्दल जाणून घेणार आहोत तर मित्रांनो इंडियन बॅंकेमध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.तर मित्रांनो जर तुम्हाला बॅंकींग क्षेत्रात नोकरी करायची असेल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. तर मित्रांनो या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जर तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल तर अर्ज करू शकता. या भरती मध्ये एकूण 300 जागांची भरती करण्यात येणार आहे.तर मित्रांनो या भरती संदर्भातील जाहिरात, अर्ज करण्याची लिंक, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता इतर सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Indian Bank Bharti Vacancy Details 2024

एकुण जागा – 300

पदाचे नाव – स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

Indian Bank Bharti Education Details 2024

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.

Indian Bank Bharti Age Limit Details 2024

वयाची अट – उमेदवार किमान 20 ते कमाल 30 वर्षेपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट – जाहिरात काळजीपूर्वक वाचा

Indian Bank Bharti Fees Details 2024

अर्जाची फीस –

जनरल / ओबीसी / EWS उमेदवारांना – 1000/- रुपये

ST/ST/PWD – 175/- रूपये

Indian Bank Bharti Important Highlight Details 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख02 सप्टेंबर 2024
अर्ज पद्धतऑनलाईन
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

Indian Bank Bharti Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स –

📣 जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top