GMC Kolhapur Bharti 2024 नमस्कार मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी या भरती साठी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. मित्रांनो या भरती मध्ये एकूण 102 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरती साठी ज्या ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत. त्या त्या उमेदवारांनी 20 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. या दिंनाक अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो अर्ज करण्याची लिंक, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, व इतर सर्व माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
GMC Kolhapur Bharti Vacancy Details 2024
एकुण जागा – 102
पदाचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | प्रयोगशाळा Attendant | 08 |
02) | मदतनीस (महाविद्यालय) Helper | 01 |
03) | प्रयोगशाळा परिचर Attendant | 03 |
04) | शिपाई (महाविद्यालय) Peon | 03 |
05) | क्ष-किरण परिचर (रुग्णालय) | 07 |
06) | रक्तपेढी परिचर (रुग्णालय) | 04 |
07) | बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) | 07 |
08) | अपघात सेवक (रुग्णालय) | 05 |
09) | कक्ष सेवक (रुग्णालय) | 56 |
10) | शिपाई (रुग्णालय) | 08 |
GMC Kolhapur Bharti Education Details 2024
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
GMC Kolhapur Bharti Age Limit Details 2024
वयाची अट – 30 सप्टेंबर 2024 रोजी
उमेदवाराचे किमान वय 18 ते कमाल वय 38 वर्षेपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ – 05 वर्षे सूट आहे.
GMC Kolhapur Bharti Important Highlight Details 2024
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 20 नोव्हेंबर 2024 |
वेतन | नियमानुसर |
नोकरी ठिकाण | कोल्हापुर महाराष्ट्र |
GMC Kolhapur Bharti Fees Details 2024
अर्जाची फीस –
खुला प्रवर्ग उमेदवारांना – 1000/- रुपये
मागासवर्गीय/आ.दु.घ उमेदवारांना- 900/- रुपये
GMC Kolhapur Bharti Apply Online Details 2024
महत्वाच्या लिंक्स –
📣 जाहिरात Notification | येथे क्लिक करा |
🖥️ अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |