
Supreme Court Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती मध्ये जूनियर कोर्ट असिस्टंट या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या भरती मध्ये एकुण रिक्त जागा 241 भरल्या जाणार आहेत. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील अश्या उमेदवारांनी अर्ज दाखल करायचे आहेत.तर इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने दाखल करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत 08 मार्च 2025 आहे. तर उमेदवारांनी या तारखेच्या अगोदर अर्ज दाखल करायचे आहेत. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी कागदपत्रे. शैक्षणिक पात्रता. वयोमर्यादा. अर्ज करण्याची लिंक इत्यादी माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
Supreme Court Bharti Vacancy Details 2025
एकुण जागा – 241
पदाचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | जूनियर कोर्ट असिस्टंट | 241 |
Supreme Court Bharti Education Details 2025
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार मान्य प्राप्त विद्यापीठातू पदवीधर असणे आवश्यक आहे.
संगणक चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
Supreme Court Bharti Age Limit Details 2025
वयाची अट –
उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट –
ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.
OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे.
Supreme Court Bharti Fees Details 2025
General / OBC उमेदवारांसाठी – 1000/- रूपये
SC / ST / Exsm उमेदवारांसाठी – 250 /- रुपये
Supreme Court Bharti Important Highlights Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 08 मार्च 2025 |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
नोकरी ठिकाण | दिल्ली |
Supreme Court Bharti Apply Online Details 2025
महत्वाच्या लिंक्स –
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉइन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉइन करा | येथे क्लिक करा |