
Mahagenco Parali Apprentice Merit List 2025 नमस्कार मित्रांनो महाजनको मार्फत परळी येथे एकुण 94 जागांसाठी शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. तर मित्रांनो या भरती संदर्भातील पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणीच्या आधारे तात्पुरती निवड / प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील निवड प्रक्रियेबद्दल आपण सविस्तर खालील प्रमाणे पाहणार आहोत.
Mahagenco Parali Apprentice Merit / Waiting List 2025 in Marathi
तर मित्रांनो Mahagenco Parali Apprentice Merit List 2025 महाजनको परळी वैद्यनाथ शिकाऊ उमेदवार ही जाहीर करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये सर्व ट्रेड प्रमाणे लिस्ट उमेदवारांची नावे देण्यात आले आहेत.या भरती मध्ये ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते त्यांनी आपले यादी मध्ये पहायचे आहे.आणि प्रत्येक ट्रेड च्या उमेदवारांना तारीख देण्यात आली आहे. त्या तारखेला उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहायचे आहे.
Mahagenco Parali Apprentice Merit / Waiting List Download
तर मित्रांनो महाजनको मार्फत परळी येथे शिकाऊ उमेदवार भरती घेण्यात आली होती आता निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे तर मित्रांनो निवड यादी व प्रतिक्षा यादी तुम्हाला डाऊनलोड करायची असेल तर तुम्ही खालील प्रमाणे दिलेल्या लिंकववर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
Mahagenco Parali All Trade Apprentice Merit / Waiting List – Click Here
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |