
Mahavitaran Bhandara Apprentice Bharti 2025 नमस्कार मित्रांनो महावितरण भंडारा येथे शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो Mahavitaran Bhandara Apprentice Bharti 2025 मध्ये दोन पदासाठी भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये एकुण 31 जागांसाठी भरती केली जाणार आहे. तर मित्रांनो या भरती संदर्भातील सविस्तर माहिती आपण खालील लेखात घेणार आहोत.
Bhandara Mahavitaran Apprentice Vacancy Details in Marathi 2025
एकुण जागा – 31
पदांचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | इलेक्ट्रीशियन | इलेक्ट्रीशियन आणि वायरमन या पदांसाठी 31 जागांची भरती केली जाणार आहे. |
02) | वायरमन | इलेक्ट्रीशियन आणि वायरमन या पदांसाठी 31 जागांची भरती केली जाणार आहे. |
Maharashtra State Electricity Distribution Company Limited Apprentice Bharti 2025 Education Eligibility cateria in Marathi
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Bhandara Mahavitaran Apprentice Age Limit 2025
वयाची अट –
• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 30 वर्ष असणे आवश्यक आहे.
• मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.
Mahavitaran Bhandara Apprentice Requirement Age Limit 2025
अर्ज फीस – कोणत्याही प्रकारची फिस नाही.
Bhandara Mahavitaran Apprentice Vacancy 2025 Application Process
महत्वाची माहिती –
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 20 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | भंडारा |
Bhandara Mahavitaran Apprentice Vacancy 2025 Apply Online
महत्वाची लिंक्स –
जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |