BRO MSW Recruitment 2025 | सीमा रस्ते संघटना अंतर्गत एकूण 411 रिक्त जागांसाठी भरती

BRO MSW Recruitment 2025 Details in Marathi नमस्कार मित्रांनो सीमा रस्ते संघटना विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मित्रांनो या भरती विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. BRO MSW Recruitment 2025 या भरती साठी एकुण 411 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. जर तुम्ही या भरती साठी इच्छुक आणि पात्र असाल तर अर्ज दाखल करू शकता.

Instagram Group Follow करा

BRO MSW Vacancy 2025

एकुण जागा – 411

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)MSW (कुक)153
02)MSW (मेसन)172
03)MSW (मेस वेटर)11
04)MSW (ब्लॅकस्मिथ)75
एकुण जागा 411

BRO MSW Eligibility Criteria 2025

शैक्षणिक पात्रता –

पद क्रमांकपदांचे नावशैक्षणीक पात्रता
01)MSW (कुक)उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02)MSW (मेसन)01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ( बिल्डिंग कन्स्ट्रक्शन / Bricks Mason)
03)MSW (मेस वेटर)उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
04)MSW (ब्लॅकस्मिथ)01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.02) उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (blacksmith / forge technology / heat transfer technology / sheet metal worker)

Border Roads Organisation MSW Recruitment Age Limit Details 2025

वयाची अट – 25 फेब्रुवारी 2025 रोजी

उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 25 वर्ष असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• SC/ST उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

• OBC उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे

BRO MSW Bharti Fees Details 2025

अर्जाची फीस –

• जनरल / ओबीसी / EWS / ExS – ₹50/- रूपये.

SC/ST उमेदवारांना – फिस नाही.

BRO MSW Application Process 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पद्धतऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ताcommandent GREF centre, dighi camp, Pune- 411015
नोकरी ठिकाणीसंपूर्ण भारत

BRO MSW Exam Pattern 2025

01) General Knowledge – प्रश्न – 25 प्रत्येकी एक प्रश्ननाला 01 गुण

02) General English – प्रश्न – 25 प्रत्येकी एक प्रश्ननाला 01 गुण

03) Reasoning Ability – प्रश्न – 25 प्रत्येकी एक प्रश्ननाला 01 गुण

04) Trade-Specific Knowledge – प्रश्न – 50 प्रत्येकी एक प्रश्ननाला 01 गुण

प्रवेश पत्र उपलब्ध झाल्यानंतर पुढील लिंकवर क्लिक करून प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकता – Admit Card Download

BRO MSW Bharti Apply Online 2025

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज Formatयेथे क्लिक करा
फी भरण्याची लिंकयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top