Supreme Court Bharti 2025 | भारतीय सर्वोच्च न्यायालयात 241 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू 2025

Supreme Court Bharti 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयात 241 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकुण 241 जागा ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदांसाठी भरल्या जाणार आहेत. या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज करण्याची लिंक, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, इत्यादी माहिती आपण खालील लेखात दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

Supreme Court Bharti Vacancy Details in Marathi 2025

एकुण जागा – 241

पदांचे नाव –

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)ज्युनियर कोर्ट असिस्टंट241

Supreme Court Bharti Education qualification 2025

शैक्षणिक पात्रता –

• उमेदवार मान्य प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

• संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र. मि असणे आवश्यक आहे.

• संगणक चालवायचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

Supreme Court Bharti Age Limit 2025

वयाची अट – 08 मार्च 2025 रोजी

• उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

• SC/ST उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.

• ओबीसी उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे.

Supreme Court Bharti Fees Details 2025

अर्जाची फीस –

• General/OBC उमेदवारांना – 1000/- रूपये

• SC/ST/ExSM उमेदवारांना – 250/- रूपये

Supreme Court Bharti Application Process 2025

महत्वाची माहिती –

अर्ज पध्दतऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक08 मार्च 2025
नोकरी ठिकाणदिल्ली

Supreme Court Bharti Apply Online Details 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top