
CBSE Class 10th English Answer Key 2025 नमस्कार मित्रांनो सीबीएससी बोर्ड इयत्ता दहावी इंग्लिश पेपर उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आलेली आहे. मित्रांनो या परिक्षेसंदर्भातील जे काही विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे की आपला पेपर व्यवस्थित सोडवला गेला आहे का किंवा नाही याबाबत स्वतः विद्यार्थ्यांना समज ण्यास सोपे होईल यासाठी सीबीएससी इयत्ता दहावी पेपर घेणाऱ्या बोर्डने विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका देण्याचे ठरवलेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे सीबीएससी बोर्ड विभागाने विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका त्यांच्या अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेल्या आहेत.तर मित्रांनो या उत्तर पत्रिकेबद्द्ल आपण सविस्तर माहिती पहाणार आहोत.
CBSE Class 10th English Answer Key 2025 in Marathi 5 Exam Patern
तर मित्रांनो CBSC Board Exam Patern कश्या प्रकारे असते याबद्दल आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
Board Name | CBSC Board |
परिक्षेतील विषय आणि त्यांचे गुण | 01) विभाग अ: वाचन कौशल्ये (२० गुण) |
परिक्षेतील विषय आणि त्यांचे गुण | 02) विभाग ब: लेखन आणि व्याकरण (२० गुण) |
परिक्षेतील विषय आणि त्यांचे गुण | 03) विभाग क: साहित्य (४० गुण) |
Exam Date | 15 February 2025 |
Subject Name (विषय) | English (Language & Literature / Communicative) |
Mark | 80 |
Time वेळ | 3 hours (15 min extra time for reading question paper) |
CBSE 10th All Subject Answer Key 2025: Download Class 10 Answer Key PDFs
सिबीएसई बोर्ड इंग्लिश पेपर उत्तर पत्रिका – Click Here
अश्याचं प्रकारच्या नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |