Career Options After 10th in Marathi | 10 वी नंतर काय करावे ? जाणून घ्या सविस्तर

Career Options After 10th in Marathi – नमस्कार मित्रांनो 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अंत्यंत महत्वाची माहिती मित्रांनो 10वी नंतर काय करावे ? असा सर्वांना प्रश्न पडला असेल. तर मित्रांनो चिंता नका करु आपण याबद्दलचं आपण सविस्तर माहिती पहाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो 10 वी नंतर पुढील करिअर हे महत्त्वाचे टप्पा आहे. 10वी नंतर पुढे काय करावे कोण कोणते शैक्षणिक पर्याय आहेत. या बद्दल सविस्तर माहिती आपण खालील लेखात घेणार आहोत.

Instagram Group Follow करा

What is a career in 10th After

करिअर म्हणजे काय ?

विद्यार्थी मित्रांनो करिअर म्हणजे सर्वप्रथम आपल्यात असणारे स्किल,आवड आणि क्षमता या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्यानंतर आपण ज्या क्षेत्रात करिअर करणार आहोत. त्या क्षेत्रातील भविष्यातील संधी याबद्दल जेंव्हा आपण विचार करतो. आणि एखाद्या क्षेत्रात करिअर निवडतो तेंव्हा आपण योग्य प्रकारे करिअर निवडले असे म्हणता येईल.

What are the educational career options after 10th

10वी नंतर करिअरचे शैक्षणिक पर्याय कोणते ?

मित्रांनो 12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्व पालक आणि विद्यार्थांना एकच प्रश्न पडतो. तो म्हणजे10 वी नंतर करायचे काय? मित्रांनो आपण काय करतो आपल्या आजुबाजूला जे विद्यार्थी करतात तेच आपण करण्याचा विचार करतो. म्हणजे एखाद्यांनी जर डिप्लोमा केला तर आपण पण डिप्लोमा करावा. असा भरपूर विद्यार्थी विचार करतात. आणि गोंधळात पडतात. आणि करिअर निवडताना असे प्रश्न 12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडतात. यामुळे आपण या सर्व प्रश्नांचे उत्तर आणि Career Options After 12th याबद्दल सविस्तर माहिती पहाणार आहोत.

Best Career Options After 12th in Marathi

10वी नंतर करिअरचे शैक्षणिक पर्याय खालील प्रमाणे दिलेली आहेत –

01) इयत्ता अकरावी आणि बारावी.

02) आयटीआय कोर्सेस.

03) डिप्लोमा कोर्सेस.

04) पॉलिटेक्निक कोर्सेस

06) प्रोफेशनल कोर्सेस

07) मेडिकल आणि पॅरामेडिकल कोर्सेस.

विद्यार्थी मित्रांनो वरील पैकी कोणत्याही क्षेत्रात करिअर निवडू शकता.

Career Options After 10th and 12th In Marathi

10 वी आणि 12 वी नंतर करिअरचे पर्याय खालील प्रमाणे दिलेले आहेत.

Career Options After 10th and 12th in Marathi विद्यार्थी मित्रांनो सर्वांना तर माहिती आहे. 10 वी नंतर अकरावी त्यानंतर 1 2 वी हे पारंपरिक चालतं आले आहे. परंतु 12 वी मध्ये कोणत्या शाखेला प्रवेश घेतले पाहिजे 12 वी नंतर या शाखेला स्कोप आहे का या बद्दलची सकोल माहिती आपण घेणार आहोत. म्हणजेच 12 वी नंतर कोठे आणि कोणत्या शाखेत प्रवेश घेऊ शकतो याबद्दलची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

01) विज्ञान

02) कला

03) वाणिज्य

04) तांत्रिक

विद्यार्थी मित्रांनो दहावी नंतर तुमच्यासमोर विज्ञान,कला, वाणिज्य आणि तांत्रिक या शाखेचे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध असतात. या मध्ये प्रवेश घेतल्यानंतर पुढील विस्तार कश्या प्रकारे होतो. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

Career Options After 12th Science

Career Options After 10th नमस्कार मित्रांनो सर्वांना दहावी नंतर पडलेल्या प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपण सविस्तर पाहणार आहोत मित्रांनो दहावी नंतर कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा हे आपल्या समोर मोठा प्रश्न निर्माण होतो. तेंव्हा आपण आपल्या आजुबाजूला पाहुण जे दुसरे तरुण करता त्याकडे पाहुण आपण त्या क्षेत्राकडे आपण वळतो. मित्रांनो असं न करता आपल्या आवडीच्या आणि पात्रतेनुसार क्षेत्र निवडायला पाहिजे. तर मगं आपण याबद्दल सविस्तर माहिती पहाणार आहोत.विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी शक्यतो इंग्रजीचा पाया बऱ्यापैकी पक्का असणे आवश्यक असते .कारण विज्ञान शाखेतील विज्ञान विषयाचा अभ्यास हा इंग्रजीत करावा लागतो .विज्ञान शाखेत रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र तसेच गणित या मुख्य विषयांचा समावेश यामध्ये असतो.आणि महत्वाचं म्हणजे विज्ञान शाखेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषाचा अभ्यासक्रम असतो.

तर मित्रांनो बारावीनंतरचे विज्ञान शाखेत कोण कोणते शैक्षणिक पर्याय आहेत ते खालील प्रमाणे आपण दिलेले आहेत.

01) वैद्यकीय शाखा

02) पॅरामेडिकल कोर्सेस

03) तांत्रिक डिप्लोमा

04) अभियांत्रिकी

०५) बीएससी बायोटेक्नॉलॉजी

06) बीएससी हॉटेल मॅनेजमेंट

07) बीएससी आयटी

08) बीएससी बायोटेक्नॉलॉजी

09) बीसीएस

10) बी.एससी कृषी

11) बीबीए

12) बीबीए

मित्रांनो 12वी नंतर तुम्ही वरील पैकी कोणताही कोर्स निवडु शकता. आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.

Career Option After 12th Commerce

Career Option After 12th Commerce वाणिज्य शाखेतील करिअर संधी कोणत्या आहेत या बद्दल आपण सविस्तर माहिती पहाणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही 12 वी उत्तीर्ण झाला आहात. तर ही माहिती तुमच्या साठी मित्रांनो 12 वी नंतर तुम्हाला वाणिज्य शाखेत प्रवेश घेतल्यानंतर पुढील या दोन शाखेचे अर्थशास्त्र संघटन अकाउंट से ऑडिटिंग गणित चिटणीसाची कार्यपद्धती कास्टिंग या विषयाचा अभ्यास केला जातो.मित्रांनो वाणिज्य शाखेमध्ये असंख्य संधी उपलब्ध आहेत. या मध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या मध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.वाणिज्य शाखेची पदवीधरांना पोस्ट ग्रॅज्युएशन साठी वेगवेगळे कोर्सेस करता येतात . या कोर्समध्ये प्रामुख्याने व्यवस्थापन चार्टर्ड अकाउंटंट एम कॉम या सारख्या कोर्सेसचा समावेश आहे.मित्रानो वाणिज्य शाखेतून 12 वी नंतरचे शैक्षणिक पर्याय कोणते आहेत पुढील प्रमाणे दिलेले आहेत.

वाणिज्य शाखेतून 12 वी नंतरचे शैक्षणिक पर्याय खालील प्रमाणे

01) बीकॉम

02) सीएफए

03) आयसीडब्ल्यू

वरील कोणत्याही विभागात चांगल्याप्रकारे करिअर करू शकता.

Best Career Options After 12th in Marathi

Career Options After मित्रांनो 10th कला शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर इयत्ता अकरावी बारावी मध्ये मराठी इंग्रजी मानसशास्त्र राज्यशास्त्र व हिंदी इतिहास सामाजिक शास्त्र अर्थशास्त्र भूगोल या विषयांचा अभ्यास अकरावी व बारावी या शाखेत केला जातो.

कला शाखेतून 12 वी नंतरचे पर्याय कोणते आहेत ते खालील प्रमाणे दिलेले आहेत

01) बीएस एलएलबी

02) आयटीआय

03) तत्सम सर्टिफिकेट कोर्सेस

04) बीए

मित्रांनो वरील पैकी कोणत्याही शाखेत आपल्या आवडीनुसार करिअर करू शकता.

अधिक माहिती साठी पुढील प्रमाणे दिलेल्या महाकरिअरच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या – https://maharashtracareerportal.com/#googtrans(en)

वरील माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका..!

🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 Telegram ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top