
SCR Apprentice Merit list Download 2025 नमस्कार मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे विभागाअंतर्गत शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तर मित्रांनो आता दक्षिण मध्य रेल्वे विभागाने एक मोठी अपडेट दिली आहे. तर मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे विभागाने शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.तर मित्रांनो जर तुम्हाला गुणवत्ता यादी डाऊनलोड करायची असेल तर खालील लेखात दिलेली माहिती सविस्तर वाचा आणि डाऊनलोड करा.
South East Central Railway Apprentice Merit list Declared 2025
तर नमस्कार मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे शिकाऊ उमेदवार भरती मध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्ही मिरीट लिस्ट डाऊनलोड करू शकता. आणि या गुणवत्ता यादी मध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करू शकता.
South East Central Railway Apprentice Merit list Download Link 2025
तर मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे शिकाऊ उमेदवार भरती गुणवत्ता यादी PDF डाऊनलोड करायची असेल तर खालील लिंक वर क्लिक करून डाऊनलोड करू शकता.
मध्य रेल्वे शिकाऊ उमेदवार भरती गुणवत्ता यादी PDF डाऊनलोड करा | येथे क्लिक करा |
महत्वाची माहिती –
• मध्य रेल्वे शिकाऊ उमेदवार भरती गुणवत्ता यादी 07 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आली आहे.
• मध्य रेल्वे विभागाची अधिकृत वेबसाईट पुढील प्रमाणे आहे – scr.indianrailways.gov.in
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |