Contents
MSETCL Parali Apprentice Select List 202 3
विद्यार्थी मित्रांनो महापारेषण मार्फत परळी या कार्यालय अतंर्गत ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या संदर्भात त्यांनी गुणवत्तेनुसार कागदपत्रे पडताळणी साठी पात्र उमेदवारांची यादी तयार केली आहे.यासाठी पात्र उमेदवारांची यादी तयार करताना त्यांना दहावी व आयटीआय ला मिळालेल्या गुणांच्या एकत्रित सरासरी च्या आधारे निवड यादी त्यांनी प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हाला ही यादी डाउनलोड करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकता.
MSETCL Parali ITI Apprentice Select List Download 2023
MSETCL ParaliITI Apprentice Select List Download 2023 – Click Here