विद्यार्थी मित्रांनो महापारेषण मार्फत पुणे विभाग 2 अंतर्गत शिकाऊ उमेदवार भरती साठी 10 ते 23 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. या भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी त्यांनी जाहीर केले आहे. जर तुम्हाला या विषयी अधिक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे सविस्तर वाचा आणि काही असल्यास आपल्या सोशल मीडियाला विचारू शकता.
MSETCL Pune Division 2 Waiting & Apprentice meritList 2023
विद्यार्थी मित्रांनो महापारेषण मार्फत पुणे विभाग 2 अंतर्गत शिकावू उमेदवार भरती संदर्भात त्यांनी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केली आहे.जर तुम्ही या मध्ये फाॅर्म भरला असेल किंवा आपल्या मित्रांनी तुम्हाला ही निवड व प्रतीक्षा यादी डाउनलोड करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक चा वापर करून लिस्ट डाउनलोड करू शकता. आणि काही डाऊनलोड करण्यासाठी अडचण अल्यास विचारू शकता.
MSETCL Pune Division 2 Apprentice Merit & waiting List 2023
महापारेषण पुणे विभाग 2 तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर झाले असून ज्यांचे नाव प्रतीक्षा यादी मध्ये आहे अशा उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी साठी हजर राहणे आवश्यक आहे.
MSETCL Pune Division 2
Apprentice merit & Waiting – येथे क्लिक करा
अश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या वाटसअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा..!
वाटसअप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा