महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ येथे 88 जागांची शिकाऊ उमेदवार भरती | MSRTC Yavatmal Apprentice Bharti 2023

Instagram Group Follow करा

MSRTC Yavatmal Apprentice Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ मध्ये शिकाऊ उमेदवार भरती प्रक्रिया सुरू झाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ मध्ये एकूण 88 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे आणि मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे तर शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे अनिवार्य आहे.आणि अर्ज बद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे.

MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Vacancy Details 2023

एकूण जागा – 88

पदांचा तपशील – शिकाऊ उमेदवार भरती

पद क्रमांकपदांचे नावपद संख्या
1)Motor Mechanic Trade40
2)Sheet Metal25
3)Welder05
4)Painter General08
5)Mechanic Auto Electrical & Electronics10
एकूण जागा 88

MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Education Details 2023

शैक्षणिक पात्रता –

1)किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

(2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयांत आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक

MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Age Limit Details 2023

वयाची अट – 30 नोव्हेंबर 2023 रोजी

किमान 18 ते कमाल 33 वर्षे ‌असणे आवश्यक आहे.

वयाची सूट – मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट राहील

MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Fees Details 2023

अर्जाची फीस –

खुला प्रवर्ग – 590 ₹/- राखीव प्रवर्ग – 295 ₹/-

MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Important Highlights Details 2023

महत्त्वाची माहिती –

अर्ज पद्धतऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2023
नोकरी ठिकाणयवतमाळ

MSRTC Yavatmal Apprentice Recruitment Apply Online Details 2023

जाहिरात – येथे क्लिक करा

पदाचे नावअर्ज करण्याची लिंक
Motor Mechanic TradeClick Here
Sheet MetalClick Here
WelderClick Here
Painter GeneralClick Here
Mechanic Auto Electrical & ElectronicsClick Here

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कार्यालय , यवतमाळ विभाग , विभागीय कार्यालय , यवतमाळ – 445001

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top