PGCIL Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये शिकाऊ उमेदवार भरती निघाली आहे त्या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर जे उमेदवार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर अर्ज दाखल करायचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2023 आहे तर अर्ज विषयी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आणि कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावा.
PGCIL Recruitment Vacancy Details 2023
एकूण जागा – 203
पदांचा तपशील – शिकाऊ उमेदवार भरती ( Apprenticeship)
PGCIL Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
1) किमान दहावी परीक्षा 50 गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित विषयांत 60 गुणांसह आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
PGCIL Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – 12 डिसेंबर 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 27 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट आहे.
PGCIL Recruitment Fees Details 2023
अर्जाची फीस –
सामान्य – 200/- रुपये
SC/ST/PWD/ExSM – नाही
PGCIL Requirment important Highlights Details 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 12 डिसेंबर 2023 |
लेखी परीक्षा दिनांक | जानेवारी 2024 रोजी |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
PGCIL Recruitment Apply Online Details 2023
जाहिरात PDF | Click Here |
अर्ज करण्याची वेबसाईट | Click Here |
अधिकृत वेबसाईट | Click Here |
अश्याच प्रकारे सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका..!
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा
PGCIL Recruitment How to Apply Online Details 2023
अर्ज कसा करावा –
1 ) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या अर्ज करण्याच्या https://careers.powergrid.in/recruitment-nextgen/h/login.aspx या वेबसाईट ला भेट द्या
2) करिअर विभाग, नंतर नोकरीच्या संधी, नंतर ओपनिंग्ज आणि नंतर ” टेक्निशियन प्रशिक्षणार्थींची भरती ला निवडा
3) लागू करण्यासाठी क्लिक करा” किंवा “लॉगिन करण्यासाठी क्लिक करा
4) मोबाईल नंबर आणि कॅप्चा सारखे आवश्यक तपशील भरा.
5) सर्व तपशील भरा आणि आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यात अपलोड करा.
6) सर्व माहिती भरली आहे का ती चेक करा आणि सर्व माहिती बरोबर आहे का पहा.
7) श्रेणीनुसार त्यांचे अर्ज शुल्क सबमिट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
8) अश्या प्रकारे तुमचा फाॅर्म भरला जातो.
9) फाॅर्म ची प्रिंट आऊट डाऊनलोड करा
10) सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.