
AAI Bharti 2025 नमस्कार मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तर मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो या भरतीमध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये एकूण 206 जागा भरल्या जाणार आहेत. तर जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज करण्याची अंतिम दिनांक 18 मार्च 2025 आहे. तर मित्रांनो या भरतीसाठी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही. तर मित्रांनो अर्ज करण्याची लिंक व सविस्तर जाहिरात आपण खालील प्रमाणे दिलेले आहे. जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज दाखल करा.
Airports Authority of India Bharti Vacancy Details in Marathi 2025
एकूण जागा – 206
पदांचे नाव –
पद क्रमांक | पदांचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | ज्युनियर असिस्टंट (Fire Services) | 168 |
02) | सिनियर असिस्टंट (Accounts) | 11 |
03) | सिनियर असिस्टंट (Electronics) | 21 |
04) | सिनियर असिस्टंट (Operations) | 04 |
05) | सिनियर असिस्टंट (Official Language) | 02 |
AAI Bharti Education Details 2025
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक | पदांचे नाव | शैक्षणीक पात्रता |
---|---|---|
01) | ज्युनियर असिस्टंट (Fire Services) | (i) उमेदवार 12 वी किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(ii) अवजड/मध्यम/हलके वाहन चालक परवाना |
02) | सिनियर असिस्टंट (Accounts) | (i) B.Com उत्तीर् असणे आवश्यक आहे.(ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
03) | सिनियर असिस्टंट (Electronics) | (i) उमेदवार डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
04) | सिनियर असिस्टंट (Operations) | (i) उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे (ii) हलके वाहन चालक परवानाधारक असणे आवश्यक आहे. (ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
05) | सिनियर असिस्टंट (Official Language) | (i) उमेदवार हिंदी/इंग्रजी पदवीधर असणे आवश्यक आहे.(ii) 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. |
AAI Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – 24 मार्च 2025 रोजी
• उमेदवार किमान वय 18 ते कमाल वय 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट –
• SC/ST उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे.
• ओबीसी उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे.
AAI Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस –
• General/OBC/EWS – 1000/- रुपये
• SC/ST/PWD/महिला – नाही.
AAI Bharti Notification Details 2025
महत्वाची माहिती –
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 24 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश & गोवा. |
AAI Bharti Apply Online Details 2025
महत्वाच्या लिंक्स –
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️