भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये भरती 2024 | AAI Requirment 2024

Instagram Group Follow करा

AAI Requirment 2024 मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये भरती करण्यात येणार आहे या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो या भरती साठी अर्ज करण्यासाठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा. ज्यांना ज्यांना या भरती साठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील प्रमाणे दिलेल्या वेबसाईट वर करू शकता. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे तर मित्रांनो या भरती साठी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करणे आवश्यक आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.

तर मित्रांनो या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि आणि अर्ज दाखल करा अर्जाविषयी सविस्तर माहिती खालील लेखात दिलेली आहे. आणि अश्याच सविस्तर माहिती आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

AAI Requirment Vacancy Details 2024

एकूण जागा – 75

पदांचा तपशील – Details of posts

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
01)वरीष्ठ सहाय्यक – Senior Assistant21
02)कनिष्ट सहाय्यक – Junior Assistant54
03)एकूण जागा 75

AAI Requirment Education Details 2024

शैक्षणिक पात्रता – Education Qualification

पद क्रमांकपदाचे नाव शैक्षणिक पात्रता
01)वरीष्ठ सहाय्यक – Senior Assistant01) 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) 03 मॅकेनिकल ऑटोमोबाईल मध्ये नियमित डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) 12 वी नियमित मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02)कनिष्ट सहाय्यक – Junior Assistant01) 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
02) 03 मॅकेनिकल ऑटोमोबाईल मध्ये नियमित डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
03) 12 वी नियमित मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

AAI Requirment Age Limit Details 2024

वयाची अट – Age Limit

उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 38 वर्ष असणे आवश्यक आहे.

वयाची सुट –

SC / ST – प्रवर्गाला 05 वर्ष सुट आहे.

OBC – प्रवर्गाला 03 वर्ष सुट आहे.

AAI Requirment Important Highlights Details 2024

महत्वाची माहिती – Important Details

🕞 अर्ज करण्याची अंतिम तारीख10 फेब्रुवारी 2024
🔅 अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
📍 नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत

AAI Requirment Fees Details 2024

अर्जाची फीस – Application Fees

UR/ OBC/EWS – 1000/- रूपये

SC/ ST/ WOMEN/ EX SERVICEMAN – फिस नाही

AAI Requirment Apply Online Details 2024

महत्वाच्या लिंक्स – important Links

🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची लिंकयेथे क्लिक करा
📣 जाहिरात Notification PDFयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईट Official websiteयेथे क्लिक करा
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

AAI Requirment How To Apply Online Details 2024

असा करा अर्ज – How to Apply

01) अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

02) अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

03) अर्ज या वेबसाईट वर करायचा आहे.

04) दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवर किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही.

05) अर्ज करताना सर्व कागदपत्रे अपलोड‌ करा आणि सर्व माहिती सविस्तर भरा.

06) अर्ज काळजीपूर्वक करा.

07) अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

08) अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2024 आहे.

09) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.

10) धन्यवाद मित्रांनो वरील संपूर्ण माहिती आपल्याला समजली असेल अशी अश्या करतो आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.

➖➖➖ ENGLISH ➖➖➖

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये भरती 2024 | AAI Requirment 2024

AAI Requirment 2024 Friends Airports Authority of India Recruitment Has Been Released Regarding The Requirment So Friend How Are Interested And Edible To Apply For This Requirement Please Read The Advertisement Carefully Before Applying And Then Apply Those Who Want To Apply For This Requirement Can Apply On The Website Given Below Apply Though Online Mode Last Date Of Application Is The 10 Feburary 2024 So Friend Application For This Requirement Must be Done Before The Last Date No Application Be Accepted After This.

So Friend Before Applying For This Requirement Read The Advertisement Carefully and Then Submit The Application For More Information Visit The Official Website And The Submit The Application And Detailed Information The About The Application Is Givan In The Following Article And Don’t Forget To Join Our Social Media Group For Semilar Detailed Information

AAI Requirment Vacancy Details 2024

Total seats – 75

Details of Posts –

Post No Post Name Position No
01)Senior Assistant – वरीष्ठ सहाय्यक21
02)junior Assistant – कनिष्ठ सहाय्यक54
03)Total space 75

AAI Requirment Education Details 2024

Educational Qualification – शैक्षणिक पात्रता

Post No Post Name Educational Qualification
01)Senior Assistant – वरीष्ठ सहाय्यक01) At least 10Must have passed V.
02) Must have passed Regular Diploma in Mechanical Automobile with 3 yrs.
03) 12Must have passed in V Regular
02)Junior Assistant – कनिष्ठ सहाय्यक01) At least 10 Must Have Passed V.
02) Must have Passed Regular Diploma in Mechanical Automobile with 3 yrs
03) 12 Must have Passed in V Regular

AAI Requirment Age Limit Details 2024

Age condition – वयाची अट

Age of Candidate Min 18 That maximum age 38 must be.

age exemption – वयाची सुट

SC / ST – Category has 05 years relaxation

OBC – Category has 05 years relaxation

AAI Requirment Important Highlights Details 2024

Important information – महत्वाची माहिती

🕞 Last date to apply10 February 2024
🔅 Position to applyOnline
📍 Place of employmentAll India

AAI Requirment Fees Details 2024

Application fee – अर्जाची फीस

UR/OBC/EWS – 1000/- RS

SC/ST/WOMEN/EX SERVICEMAN – NO

AAI Requirment Apply Online Details 2024

Important Links – महत्वाची माहिती

🖥️ Online Application LinkClick Here
📣 Advertising Notification PDFClick Here
🌐 Official websiteClick Here
🪀 Join WhatsApp groupClick Here
🪀 Join WhatsApp groupClick Here

AAI Requirment How to Apply Online Details 2024

असा करा अर्ज – how To Apply

01) Application personal ads.

02) The application is to be done online.

03) Application is to be done on this website.

04) Applications will not be accepted through any other website or through any other mode.

05) While applying, upload all the documents and fill all the details in detail.

06) Apply carefully.

07) For more information visit the official website.

08) Last date to apply is 10 February 2024.

09) After filling the application form completely, download the application copy.

10) Thanks friends I hope you have understood all the information above and don’t forget to join our social media groups for more such detailed information.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top