AAICLAS Security Assistant Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो AAICLAS येथे Assistant (Security) पदांच्या 436 जागांची भरती निघाली आहे या साठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तुम्ही खालील लेखा मध्ये वाचू शकता अर्जा विषयीची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे सविस्तर वाचा आणि अर्ज शेवटच्या तारखे अदी करणे अनिवार्य आहे.
AAICLAS Assistant Security Recruitment Vacancy Details 20231
एकूण जागा – 436 जागा
पदांचा तपशील – Assistant (Security)
AAICLAS Assistant Security Recruitment Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
1)किमान 60 % गुणासह 12 वि उत्तीर्ण आवश्यक
2) SC / ST उमेदवारांना 12 वि मध्ये किमान 55 % गुण असणे आवश्यक आहे.
AAICLAS Assistant Security Recruitment Age Limit Details 2023
वयाची अट – 01 ऑक्टोबर 2023 रोजी
किमान 18 ते कमाल 27 वर्षे आहे
वयाची सूट – SC/ST – 5 वर्षे व OBC (Non – Creamy Layer) साठी 3 वर्षे राहील.
AAICLAS Assistant Security Recruitment Exam Fee Details 2023
अर्जाची फी –
General / OBC – 500 ₹/- SC / ST / EWS / Female ( All Category ) – 100 ₹/-
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
AAICLAS Assistant Security Recruitment Apply Online 2023
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
जाहीरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची शेवटची तारीख – | 15 नोव्हेंबर 2023 |
अश्मायाच हितीसाठी आम्हाला खालील ठिकाणी फॉलो करायला विसरू नका ..!
वाटसअप ग्रुप जॉईन करा | CLICK HERE |
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | CLICK HERE |