
Assam Rifles Bharti 2025 नमस्कार मित्रांनो आसाम राइफल्स मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मित्रांनो आसाम राइफल्स भरती बद्दल सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो Assam Rifles Bharti 2025 या भरती मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. मित्रांनो या भरती मध्ये एकुण 215 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील अश्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 मार्च 2025 आहे. तर मित्रांनो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा अर्ज करण्याची लिंक, इत्यादी माहिती व जाहिरात आपण सविस्तर खालील प्रमाणे दिलेली आहे.
Assam Rifles Requirement Vacancy Details 2025
एकुण जागा – 215
पदाचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणीक पात्रता |
---|---|---|
01) | इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल | 17 |
02) | इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक | 04 |
03) | लाइनमन (Lmn) फील्ड | 08 |
04) | रेडिओ मेकॅनिक (RM) | 17 |
05) | धार्मिक शिक्षक (RT) | 03 |
06) | इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल | 17 |
07) | ड्राफ्ट्समन | 10 |
08) | व्हेईकल मेकॅनिक फिटर | 20 |
09) | अपहोल्स्टर | 08 |
10) | रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक | 02 |
11) | वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA) | 07 |
12) | सफाई | 70 |
13) | एक्स-रे असिस्टंट | 10 |
14) | फार्मासिस्ट | 08 |
15) | ऑपरेशन थिएटर टेक्निशियन | 01 |
16) | प्लंबर | 13 |
Assam Rifles Requirement Education Details in Marathi 2025
शैक्षणिक पात्रता –
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणीक पात्रता |
---|---|---|
01) | इलेक्ट्रिशियन मेकॅनिक व्हेईकल | 01) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी आय मोटार मेकॅनिक विभागातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
02 | इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक | 01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.02) उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Engineer Equipment Mechanic) |
03) | लाइनमन (Lmn) फील्ड | 01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
04) | रेडिओ मेकॅनिक (RM) | 01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (Radio and Television Technology or Electronics or Telecommunication or Computer or Electrical or Mechanical Engineering or Domestic appliances) |
05) | धार्मिक शिक्षक (RT) | उमेदवार संस्कृत मध्ये किंवा हिंदी मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. |
06) | इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल | उमेदवार इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. |
07) | ड्राफ्ट्समन | 01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.02) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
08) | व्हेईकल मेकॅनिक फिटर | 01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
09) | अपहोल्स्टर | 01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे |
10) | रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक | 01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून आयटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे (Recovery Vehicle Mechanic or Recovery Vehicle Operator) |
11) | वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA) | 01) उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.02) वेटरनरी सायंस डिप्लोमा 03) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे. |
12) | सफाई | उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
13) | एक्स-रे असिस्टंट | 01) उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे 02) उमेदवार रेडिओलॉजी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
14) | फार्मासिस्ट | 01) उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) D.Pharm/B.Pharm डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे |
15) | ऑपरेशन थिएटर टेक्निशियन | उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
16) | प्लंबर | 01) उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 02) उमेदवार मान्य प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून प्लंबर विभागातून आयटी आय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Assam Rifles Bharti Age Limit 2025
वयाची अट – 01 जानेवारी 2025 रोजी
• उमेदवाराचे वय किमान 18. ते कमाल 35 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट –
• SC/ST उमेदवारांना – 05 वर्षांपर्यंत सुट आहे.
• OBC उमेदवारांना – 03 वर्षांपर्यंत सुट आहे.
Assam Rifles Bharti Fees 2025
अर्जाची फीस –
• पद क्र.1 & 10 – 200/- रूपये
• उर्वरित पदे – 100 /- रूपये
• SC/ST/ExSM/महिला – फिस नाही
Assam Rifles Bharti Application Process 2025
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 22 मार्च 2025 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
वेतन | नियमानुसार |
Assam Rifles Bharti Apply Online 2025
महत्वाच्या लिंक्स –
जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अधीकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
मित्रांनो सर्व सरकारी / खाजगी नोकरीची माहिती सर्वात आधी जाणून घेण्यासाठी, आजच आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील व्हा..! धन्यवाद 🙏♥️