MSRTC Jalgaon Apprentice Bharti 2025 in Marathi |ST महामंडळ जळगाव येथे 263 जागांची भरती 2025
MSRTC Jalgaon Apprentice Bharti 2025 in Marathi नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या कडून एक मोठी अपडेट देण्यात आली आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये शिकाऊ उमेदवार भरती करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ST महामंडळ जळगाव मध्ये अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दाखल […]