DTP Maharastra Various Post Recruitment 2024 | नगर रचना व मुल्यनिर्धारण विभागात 289 जागांची भरती प्रक्रिया सुरू
DTP Maharastra Various Post Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो नगर रचना व मुल्यनिर्धारण विभागांमध्ये विविध पदांसाठी 289 जागांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती पदांसाठी विविध जागा आहेत.या भरती साठी पात्र आणि इच्छुक असाल तर अर्ज करू शकता. या भरती साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.तर मित्रांनो […]