Central Bank of India Bharti 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती करण्यात येणार आहे या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे तर मित्रांनो जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. या भरती मध्ये विविध पदांसाठी एकूण 484 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. तर या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख दिनांक 09 जानेवारी 2024 आहे या तारखे अगोदर अर्ज करणे आवश्यक आहे यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाही.
तर मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज दाखल करावा. आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि अश्याच प्रकारच्या सविस्तर माहिती साठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करायला विसरू नका.
Central Bank of India Bharti Vacancy Details 2023
एकूण जागा – 484
पदांचा तपशील –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ | 484 |
Central Bank of India Bharti Education Details 2023
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार किमान मान्य प्राप्त बोर्ड मधून 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Central Bank of India Bharti Age Limit Details 2023
वयाची अट – 31 मार्च 2023 रोजी
किमान वय 18 ते कमाल वय 26 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयाची सुट – SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट आहे.
Central Bank of India Bharti Important Highlights Details 2023
महत्वाची माहिती –
💻 अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 जानेवारी 2023 |
🔅 अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
📍 नौकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
Central Bank of India Bharti Fees Details 2023
अर्जाची फीस –
सामान्य – 850 /- रुपये
SC/ST/PWD/ExSM/महिला – 175/- रुपये
Central Bank of India Bharti Apply Online Details 2023
महत्वाच्या लिंक्स –
🖥️ ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट | येथे क्लिक करा |
📣 जाहिरात PDF NOTIFICATION | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट official website | येथे क्लिक करा |
🪀 वाटसअप ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Central Bank of India Bharti How to Apply Online Details 2023
असा करा अर्ज –
01) या भरती करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
02) या भरती चा अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/cbiskssnov23/ या वेबसाईट वर करायचा आहे
03 ) अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
04 ) ऑफलाईन अर्ज दाखल करताना सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
05) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 09 जानेवारी 2024 आहे.
06) अधिक माहितीसाठी https://www.centralbankofindia.co.in/en या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
07) अर्ज पूर्ण भरून झाल्यावर अर्जाची प्रत डाऊनलोड करा.