
diploma courses after 10th information in marathi नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन करिअर बद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील 10 वी उत्तीर्ण झाले असतील तर ही माहिती नक्की शेअर करा मित्रांनो जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण झाले असाल तर ही माहिती तुमच्या साठी अंत्यंत महत्वाची आहे. तर मित्रांनो तुम्ही उत्तीर्ण झालयं तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आता पुढे काय करायचे तर मित्रांनो चिंता नका आपण या बद्दल सविस्तर माहिती पहाणार आहोत मित्रांनो तुम्ही दहावी नंतर विविध क्षेत्रात तुमच्या आवडीनुसार करिअर करू शकता. तर मित्रांनो आपण 10 वी नंतर करता येणारा आणि योग्य अभ्यासक्रम योग्य पगार असणारा एक कोर्स तर मित्रांनो हा कोर्स म्हणजे Diploma Course After 10th डिप्लोमा कोर्स तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल तर मित्रांनो तुम्ही दहावी नंतर डिप्लोमा कोर्स करू शकता. पण तुम्हाला याबद्दल काहीच माहीती नाही. हा कोर्स कसा करावा. कोठे करावा.या कोर्स चा अभ्यासक्रम किती वर्षांचा असतो. याबद्दल आपण सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
diploma courses after 10th information in marathi
मित्रांनो आता आपण डिप्लोमा कोर्स बद्दल सविस्तर माहिती पहाणार आहोत. पण या अगोदर आपल्या कोणत्या क्षेत्रात आवड आहे. हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो पुढील प्रमाणे दिलेल्या सर्व कोर्स बद्दल जाणून घेऊन तुम्हाला ज्या कोर्स मध्ये आवड आहे. अश्या प्रकारे कोर्स निवडा आणि चांगल्या प्रकारे करिअर करा. तर मगं मगं जाणुन घेऊ कोर्स बद्दल
01) इंजिनीअरिंग डिप्लोमा | Diploma in Engineering

मित्रांनो इंजिनिअरींग डिप्लोमा हा कोर्स तुम्ही 10 वी नंतर करू शकता. मित्रांनो या मध्ये विशेष ज्ञान व कौशल्य दिले जातात. या मध्ये विविध प्रकारचे Diploma Course in Engeneering चा समावेश आहे. तर आपण ते सर्व Diploma in Engeneering Course in Marathi कोर्स बद्दल सविस्तर माहिती घेऊ.
01) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
02) इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग:
03) मेकॅनिकल इंजिनिअरिंग: यंत्रसामग्री,
04) कंप्युटर इंजिनिअरिंग:
05) सिव्हिल इंजिनिअरिंग
मित्रांनो वरील पैकी कोणताही डिप्लोमा करून चांगल्या प्रकारे करिअर करू शकता. आणि चांगल्या प्रकारे पैसे ही कमवू शकता.
02) डिप्लोमा इन आर्किटेक्चर | Diploma in Agriculture

मित्रांनो डिप्लोमा इन आर्किटेक्चर हा कोर्स करिअर करण्यासाठी उत्तम आहे. मित्रांनो हा कोर्स कलात्मक कोर्स आहे. या कोर्स इमारतीच्या बांधकाम रचनेवर कार्य केले जाते. आणि कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर चांगल्या प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करून पैसे मिळवू शकता.
03) डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन | Diploma in Business Administration

डिप्लोमा इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला कॉमर्स विषयांत रस निर्माण करावे लागेल. Diploma in Business Administration या कोर्स मध्ये व्यवसाय बदल ज्ञान दिले जाते. हा कोर्स करून तुम्ही स्वतः व्यवसाय करू शकता. किंवा चांगल्या कंपनीत नोकरी मिळवू शकता.
04) डिप्लोमा इन स्टेनोग्राफी | Diploma in Stenography

मित्रांनो डिप्लोमा इन स्टेनोग्राफी कोर्स पूर्ण केल्यानंतर भारतातील अनेक संस्थेत नोकरी मिळते तसेच सरकारी व खासगी क्षेत्रात ही चांगल्या प्रकारे नोकरी मिळवू शकता. आणि चांगल्या प्रकारे पगार आणि करिअर करू शकता.
05) डिप्लोमा इन फाइन आर्ट्स | Diploma in fine arts

मित्रांनो डिप्लोमा इन फाइन आर्ट्स हा कोर्स आहे ज्यांना कला क्षेत्रात करिअर करायचे आहे. Diploma in fine arts हा कोर्स तरूणांना अनेक संधी उपलब्ध करून देणारा कोर्स आहे. या मध्ये पेंटिंग, ड्रॉइंग, मूर्तिकला, ग्राफिक डिझाइन आणि इत्यादी कला क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर तुम्ही चांगल्या प्रकारची नोकरी ही मिळवू शकता आणि चांगल्या प्रकारे स्वतः चा व्यवसाय करू शकता आणि चांगल्या प्रकारे करिअर करू शकता.
अश्याच प्रकारच्या नविन करिअर बद्दल माहिती मिळवण्यासाठी आपल्या सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |