DTP Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्य विभाग 12वी पास साठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सुवर्णसंधी आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्य नगर रचना व मूल्य विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या भरती संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो जर तुम्ही या भरती साठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची लिंक, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, इत्यादी माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज दाखल करा.
DTP Maharashtra Bharti Vacancy Details 2024
एकुण जागा – 154
पदाचे नाव –
01) कनिष्ठ आरेखक (गट क)
02) अनुरेखक (गट क)
DTP Maharashtra Bharti Education Details 2024
शैक्षणिक पात्रता –
कनिष्ठ आरेखक (गट क) – या पदाकरीता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि सोबत उमेदवाराने आरेखक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अनुरेखक (गट क) – या पदाकरीता उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि सोबत उमेदवाराने आरेखक (स्थापत्य) कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
DTP Maharashtra Bharti Age Limit Details 2024
वयाची अट –
उमेदवार किमान वय 18 ते कमाल वय 38 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सुट –
OBC उमेदवारांना 03 वर्षांपर्यंत सुट आहे
SC/ST उमेदवारांना 05 वर्षांपर्यंत सुट आहे
DTP Maharashtra Bharti Important Highlight Details 2024
महत्वाची माहीती –
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 नोव्हेंबर 2024 |
वेतन | नियमानुसार |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
DTP Maharashtra Bharti Fees Details 2024
अर्जाची फीस – कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
DTP Maharashtra Bharti Apply Online Details 2024
महत्वाच्या लिंक्स-
📣 जाहिरात कनिष्ठ आरेखक (गट क) | येथे क्लिक करा |
📣 जाहिरात अनुरेखक (गट क) | येथे क्लिक करा |
🖥️ अर्ज करण्याची लिंक 18 ऑक्टोबर पासून सुरू होईल | येथे क्लिक करा |
🪀 WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
🪀 Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |