DTP Maharastra Various Post Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो नगर रचना व मुल्यनिर्धारण विभागांमध्ये विविध पदांसाठी 289 जागांची भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे. या संदर्भातील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती पदांसाठी विविध जागा आहेत.या भरती साठी पात्र आणि इच्छुक असाल तर अर्ज करू शकता. या भरती साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.तर मित्रांनो या भरती संदर्भातील जाहिरात, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता,व इतर सर्व माहिती आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
DTP Maharashtra Recruitment Vacancy Details 2024
एकुण जागा –1 289
पदाचे नाव –
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
01) | रचना सहाय्यक गट ब | 261 |
02) | निम्न श्रेणी लघुलेखक गट ब | 19 |
03) | उच्चश्रेणी लघुलेखक गट ब | 09 |
DTP Maharashtra Recruitment Education Details 2024
शैक्षणिक पात्रता – पदानुसार वेगवेगळी आहे कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा
DTP Maharashtra Recruitment Age limit Details 2024
वयाची अट – उमेदवाराचे वय किमान 18 ते कमाल 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
वयाची सुट –
SC/ST – 05 वर्ष सुट आहे.
OBC उमेदवारांना – 03 वर्षे सुट आहे.
DTP Maharashtra Recruitment Important Highlight Details 2024
महत्वाची माहिती –
अर्ज पध्दत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची अंतिम दिनांक | 30 ऑगस्ट 2024 |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
भरती विभाग | DTP Maharashtra |
DTP Maharashtra Recruitment Fees Details 2024
अर्जाची फीस –
• खुला प्रवर्ग – 1000/- रूपये
• राखीव प्रवर्गासाठी – 900/- रूपये
DTP Maharashtra Recruitment Apply Online 2024
महत्वाच्या लिंक्स –
जाहिरात | येथे क्लिक करा |
महत्वाची माहिती | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
Whatsapp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |