ECHS Bharti 2024 | 10 वी पास उमेदवारांसाठी ECHS अंतर्गत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 2024

ECHS Bharti 2024 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ECHS अंतर्गत एक सरकारी नोकरीची सुवर्णसंधी घेण्यात आली आहे. तर मित्रांनो या भरती साठी जे उमेदवार पात्र आणि इच्छुक असतील ते अर्ज करू शकता. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज करण्याची पद्धत आणि या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

Instagram Group Follow करा

ECHS भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्र भर राबविण्यात येणार आहे. या भरती चे अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2024 आहे . तर मित्रांनो या भरती साठी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करून घ्या.

ECHS Bharti Vacancy Details 2024

एकूण जागा – 09

पदांचे नाव – चौकिदार, डेटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई सफाईवाला, मेडीकल स्पेशालिस्ट, नर्सिंग ऑफिसर, व डेंटल ऑफिसर या पदांसाठी भरती प्रक्रिया करण्यात आहे.

ECHS Bharti Education Details 2024

शैक्षणिक पात्रता – उमेदवार 8 वी पास, 10 वी पास,12 वी पास, किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

ECHS Bharti Age Limit Details 2024

वयाची अट – जाहिरात काळजीपूर्वक वाचा

वेतनश्रेणी – 28,100/- रू ते 75,000 रूपये महीना

ECHS Bharti Important Highlight Details 2024

अर्ज करण्याची अंतिम दिनांक18 जुलै2024
अर्ज पद्धतऑफलाईन पद्धत
अर्ज करण्याचा पत्ताOlC Station Head Quarters ECH, मुंबई उपनगर सहायन Trombe रोड मानखुर्द मुंबई

ECHS Bharti Fees Details 2024

अर्जाची फीस – फिस नाही

मित्रांनो या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा .

ECHS Bharti Apply Online Details 2024

जाहिरात Notificationयेथे क्लिक करा
अर्ज करण्याचा पत्ताOlC Station Head Quarters ECH, मुंबई उपनगर सहायन Trombe रोड मानखुर्द मुंबई
टेलिग्राम ग्रुप जॉईन करायेथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top