
GDS Recruitment 2025 नमस्कार मित्रांनो तुम्ही जर केंद्र शासनाची नोकरी शोधत आहात. तर ही माहिती तुमच्या साठी अंत्यंत महत्वाची आहे. कारण भारतीय डाक विभागात Post Office Bharti 2025 भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भातील जाहिरात भारतीय डाक विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर मित्रांनो या भारतीय डाक विभागात ( Post Office Bharti 2025) डाक सेवक या पदांसाठी एकुण 21413 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती साठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, इत्यादी माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.
Post Office Bharti Vacancy Details 2025 In Marathi
एकुण जागा – 21413
पदाचे नाव – डाक सेवक
01) ब्रँच पोस्ट मास्तर (BPM)
02) असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर (ABPM)
मित्रांनो भारतीय डाक विभागात डाक सेवक या पदांसाठी एकुण 21413 पदांची भरती करण्यात येणार आहे.
Post Office Bharti Educational Qualification Details 2025
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्य प्राप्त बोर्ड मधून किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Post Office Salary Per Month
पगार –
ब्रँच पोस्ट मास्तर (BPM) – या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना १२ हजार रुपये ते २९ हजार ३८० रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.
असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्तर (ABPM) – या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना १० हजार ते २४ हजार ४७० रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.
Post Office Bharti 2025 Apply Last Date
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 03 मार्च 2025 पर्यंत करता येईल.
Gramin Dak Sevak Bharti Age Limit Details 2025
वयाची अट – उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल वय 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयाची सूट –
SC/ ST उमेदवारांना 05 वर्षे सूट राहील.
ओबीसी उमेदवारांना 03 वर्षे सूट राहील.
Indian Post GDS bharti 2025 Selection criteria
उमेदवार ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज करण्यासाठी देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून गणित आणि इंग्रजी विषयांसह १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
Post Office Gds Bharti Fees Details 2025
अर्जाची फीस – 100/- रूपये
GDS Notification 2025
भारतीय डाक विभागात भरती बद्दल ची सविस्तर जाहिरात खालील लिंकवर क्लिक करून वाचा.
India Post GDS Online Required Document List
मित्रांनो ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे दिलेली आहेत.
1) आधार कार्ड
2) 10 वीचे मार्कशीट
3) फोटो,सही
4) ईमेल आयडी,मोबाईल नंबर
Gds Post Office Bharti Apply Online Link Details 2025
महत्वाच्या लिंक्स –
जाहिरात PDF Notification | येथे क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
WhatsApp ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करा | येथे क्लिक करा |
भारतीय डाक सेवक या भरती बद्दल महत्वाची माहिती
01) How to apply online for GDS Recruitment 2025?
उत्तर – You can apply by clicking on this link https://indiapostgdsonline.gov.in/
02) What is the last date to apply for GDS Recruitment 2025?
उत्तर – For this recruitment 03 You can apply until March.
03) When Edit/Correction Window Open For Applicants?
उत्तर – उमेदवार ६ मार्च ते ८ मार्च २०२५ या कालावधीत अर्ज सुधारणा करू शकतो.